Monday , November 16 2026
Breaking News

हेल्प फॉर निडीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

Spread the love

बेळगाव : हेल्प फॉर निडी आणि श्रीराम सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर बेळगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी हेल्प फॉर निडीचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर, भारत नागरहोळी, निलेश पटेल, राजू बैलूर आणि अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

माशांच्या ट्रेखाली गोव्याच्या दारूची वाहतूक; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love  बेळगाव : मासे आणि बर्फाच्या ट्रेखाली गोव्याच्या दारूची वाहतूक करण्याचा प्रकार उत्पादन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *