Friday , October 23 2026
Breaking News

दसऱ्याच्या मुहूर्तावर निपाणीत कोट्यवधीची उड्डाणे

Spread the love

 

१६७ दुचाकींची विक्री; मुहूर्तावर सराफी दुकानात गर्दी

निपाणी (वार्ता) : सोने-चांदीसह दुचाकी खरेदीस प्राधान्य देऊन ग्राहकांनी बाजारपेठेत शनिवारी (ता. १२) दमन्याचा मुहूर्त साधला. महागाईचे असतानाही खरेदीसाठी दिवसभर गदीं इवली होती. सोने ७६ हजार रुपये तोळा, तर चांदी १३ हजार रुपये किलो असतानाही निपाणी भागातील नागरिकांनी कोट्यवधी रुपयांचे सोने खरेदी केले. याशिवाय ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुवाकी, भांडयाच्या खरेदीसाठीहो चांगला प्रतिसाद दिल्य. एकाच दिवशी १६७ पेक्षा अधिक दुचाकी छोटी करून उच्चांक साधला, दसरा हासाडेतीन मुहुतरिकी एक मुहूर्त मानता जात असल्याने खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दल वाली होती.
विशेषतः इलेक्ट्रॉनिक वास्तु, भांडी, सोने-चांदी, आगाऊ नोंदवून ठेवलेल्या दुचाकी नेण्यामाठीही गदीं होती. वॉशिंग मशीन, प्रेशर कुकर, संगणक, मोबाईल आदीच्या खरेदीसाठी दुकानात वर्दळ होती.
१६७ पेक्षा अधिक दुचाकी वाह विक्री -खरेदी केली.


——————————————————————-
‘महिनाभरापासून सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. याशिवाय सध्या सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. अद्याप दोन दिवस गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय व्यवसायालाही चांगले दिवस आहेत.’
– रवींद्र शेट्टी, सराफ व्यवसायिक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *