Sunday , April 5 2026
Breaking News

LOCAL NEWS

मुले पळवणारी महिला समजून भिक्षुक महिलेला मारहाण : अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस आयुक्त भूषण बोरसे

  बेळगाव : बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे मुले पळवणारी महिला असल्याचे समजून नागरिकांनी एका निष्पाप भिक्षुक महिलेला मारहाण केल्याचा खुलासा बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केला असून नागरिकांनी सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन केले आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आयुक्तालयातील आपल्या …

Read More »

वायव्य परिवहन मंडळाचे नाव आता ‘कित्तूर राणी चन्नम्मा’ होणार

  बेळगाव : बेळगावात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे नाव बदलून ‘कित्तूर राणी चेन्नम्मा परिवहन’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन दिले. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी केंद्रीय बसस्थानकावर हा सोहळा पार पडला. यावेळी …

Read More »

बारावीच्या परीक्षेला जाण्यापूर्वीच विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू

  खानापूर : बारावीची परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावात ही हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. बारावीत शिकणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी भूमिका माळंगी ही आज होणाऱ्या परीक्षेची तयारी करून घराबाहेर पडत होती. …

Read More »

चर्मकार समाज वधू – वर सूचक मेळाव्याला धारवाडच्या जिल्हाधिकारी आर स्नेहल यांना निमंत्रण

  धारवाड – बेळगाव येथील प्रोत्साह फाउंडेशन वतीने चर्मकार (समगार) समाजाच्या वधू – वर सूचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला धारवाडच्या जिल्हाधिकारी आर स्नेहल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. चर्मकार (समगार) समाजाच्या बेळगाव येथील प्रोत्साह फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनी धारवाडच्या जिल्हाधिकारी आर स्नेहल यांची भेट घेतली आणि त्यांना वधू …

Read More »

उर्मिला आत्माराम प्रभू यांचे मरणोत्तर देहदान, त्वचादान व नेत्रदान

  जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार बेळगाव : मूळच्या पुणे येथील व सध्या रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या उर्मिला आत्माराम प्रभू यांचे वयाच्या ७८व्या वर्षी काल रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले. निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मदन बामणे यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून देहदान …

Read More »

राजहंस गडावर मराठी भाषा दिन सोहळा मोठ्या उत्साहात

  “भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल!” – सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : मराठी राज्यभाषा दिन व ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकिकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंस गड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठीचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सुरुवातीला माजी एपीएमसी …

Read More »

दीड वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; महिलेला नागरिकांचा चोप

  बेळगाव : दीड वर्षीय लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर परिसरात घडली. संशयित महिलेला रंगेहात पकडून नागरिकांनी मारहाण केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे घराजवळ खेळत असलेल्या दीड वर्षीय मुलाला एका …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेतील शिक्षक प्रसाद सावंत यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘उषःकाल होता होता’ हे गाणे सादर केले. मराठी विभागातर्फे ‘शब्दोद्यान’ या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख …

Read More »

फायनान्स कर्मचाऱ्यांनी बाळासह कुटुंबाला काढले घराबाहेर

  रायबागमधील अमानुष घटनेमुळे खळबळ बेळगाव (वार्ता) : राज्यात फायनान्स कर्मचाऱ्यांकडून छळ सुरूच आहे. बेळगावमध्ये फायनान्स कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर तीन महिन्यांच्या बाळासह एका कुटुंबाला रस्त्यावर अडकवून ठेवल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलखनूर गावातील एका कुटुंबाला एका खाजगी फायनान्स कंपनीच्या छळामुळे रस्त्यावर राहावे लागत आहे. चिक्कोडी येथील …

Read More »

व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी शाळेत विज्ञान दिन साजरा

  बेळगाव : व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विज्ञान आणि त्याचे उपयोग यावरती शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले दिशा शहापूरकर व अप्रोज शापुरवाले यांनी विज्ञानाने …

Read More »