बेळगाव : मंडोळी रोड येथील साईराज लॉनच्या सभागृहात अखिल भारतीय क्रीडाभारती नियामक मंडळ बैठकीला शुक्रवार ता. 13 रोजी प्रारंभ झाला. या बैठकीला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारती संघटनमंत्री प्रसाद महानकर, मिलिंद डांगे, रामानंद चौधरी भारती गणपुले, रिना सिंग, कर्नाटक राज्य क्रीडाभारती अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, …
Read More »LOCAL NEWS
परवाना नूतनीकरण रोखल्याने अभियंते आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत मांडल्या व्यथा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया अचानक थांबवण्यात आल्याने अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारच्या नव्या नियमांमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आज माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दाद मागण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आज अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांची भेट …
Read More »मनरेगाचे नाव बदलण्यास देसूर काँग्रेस कमिटीचा ठाम विरोध
मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली पीडीओना निवेदन देसूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मनरेगा’ (MNREGA) योजनेचे नाव बदलण्याच्या हालचालींचा देसूर काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे. युवा नेते मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देसूर येथील ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना (PDO) यासंदर्भात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पष्ट …
Read More »कौटुंबिक वादातून सफाई कामगाराची किल्ले तलावात आत्महत्या
बेळगाव : बेळगावमधील प्रसिद्ध किल्ले तलावात एका सफाई कामगाराने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक कलह आणि दारूच्या व्यसनामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात असून, घटनास्थळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शहापूर येथील घाडे कॉलनीतील रहिवासी सुभाष हलगेकर (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुभाष …
Read More »युवा समितीची व्यापक बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली असून मराठी भाषा गौरव दिन सोहळा, सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि …
Read More »स्मशानातील महाशिवरात्र…. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचा २८ वर्षांपासून आगळावेगळा उपक्रम
बेळगाव : हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे आगळे महत्त्व आहे. संपूर्ण देशभरातच महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. मात्र एखादा स्मशानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी केली जात असल्यास ते एक निश्चितच आश्चर्य समजायला हवे. गेल्या २८ वर्षांपासून शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत, मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसोबत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस; शनिवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची माहिती बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून शनिवारी आपला वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करणार आहेत. विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांनी गुरुवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बेनकनहळ्ळी येथील गार्डन कोर्ट हॉटेलसमोरील मैदानात हा कार्यक्रम …
Read More »चक्क लग्नाच्या दिवशीच मरणोत्तर अवयव दान! नवदाम्पत्याचे कौतुक
अथणी : बदलत्या काळानुसार समाजात लग्नाच्या पद्धती देखील बदलत चालल्या आहेत. आज-काल सिनेसृष्टीत दाखवल्याप्रमाणे लग्न समारंभ करण्याचा ट्रेंड आलेला असताना अथणी येथील एका नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या दिवशी चक्क अवयव दान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या लग्नाच्या दिवशी अवयव दान करत अवयव दानाचे महत्त्व समाजाला पटवून …
Read More »नेतृत्व बदलाबाबत शिवकुमार यांची राहुल गांधींशी महत्त्वपूर्ण भेट; हायकमांड लवकरच निर्णय घेणार
बंगळूर : राज्य काँग्रेसमधील नेतृत्वाच्या प्रश्नावर सुरू असलेली राजकीय चढाओढ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याने पक्षात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील असलेले शिवकुमार यांनी अखेर आज …
Read More »डी.वाय.सी. भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटीलला जुडो स्पर्धेत रौप्य पदक
बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेशची विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 70+ वजन गटात 22 ते 28 जानेवारी 2026 दरम्यान मणिपूर येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. तिने या स्पर्धेत सातत्यपूर्ण वर्चस्व दाखवून पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान व मणिपूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta