नार्वेकर गल्ली बेळगाव येथील घटना बेळगाव : नार्वेकर गल्ली बेळगाव येथे घरात लागलेल्या आगीत सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत सुप्रिया बैलूर (वय 78) राहणार नार्वेकर गल्ली यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक धूर …
Read More »महाप्रसादाला फाटा देत बॅ. नाथ पै चौक मंडळाचा आगळावेगळा प्रसाद वाटपाचा उपक्रम
बेळगाव : रिमझिम पावसांच्या सरितही यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवा दरम्यान महाप्रसाद कार्यक्रमांनाही उधाण आले आहे. दरम्यान बॅ. नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळांने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाप्रसादा ऐवजी प्रत्येक दिवशी एक वेगळ्या प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा असा स्वादिष्ट प्रसाद वाटपाचा उपक्रम गणेश भक्तांमध्ये कौतुक …
Read More »म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावरील वाहन पार्किंगमुळे नागरिकांमधून संताप
निपाणी : निपाणी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर काही दिवसांपासून अवजड वाहनांचे पार्किंग सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या मैदानावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असून क्रीडाप्रेमी युवकांसह परिसरातील शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. नगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या या शाळेत कन्नड, उर्दू, मराठी यांसोबत इंग्रजी माध्यमाची …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा
बेळगाव : दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतनचे सचिव, द.म.शि. मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, सीमा चळवळीतील कार्यकर्ते दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा पार पडली. दिनांक १ सप्टेंबर रोजी अनंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. अनंत जाधव हे मराठी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक सचिव होते. मराठी विद्यानिकेतन …
Read More »धर्मस्थळात अशांततेसाठी परदेशी निधीच्या शक्यतेचा ईडीकडून तपास
बंगळूर : धर्मस्थळ प्रकरणात अनेक वळणे आणि ट्विस्ट येत असताना, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाभोवतीच्या वादाचा वापर करून जातीय तणाव निर्माण करण्यासाठी परदेशी निधीचा वापर केला जात असल्याच्या शक्यतेचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, …
Read More »आमदार आर. व्ही. देशपांडे यांचे महिला पत्रकाराच्या प्रश्नाला चिथावणीखोर उत्तर
सर्वत्र व्यापक संताप; माफी मागण्याची मागणी बंगळूर : राज्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी एका महिला पत्रकाराच्या प्रश्नाला चिथावणीखोर उत्तर देऊन मोठा वाद निर्माण केला आहे. एका महिला पत्रकाराने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागणीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी अपमानास्पद विधान केले. …
Read More »निपाणीतील अनेक कुटुंबीयांकडून घरातच पाण्यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन
निपाणी : निपाणी शहरातील अनेक कुटुंबीयांनी यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेशाचे विसर्जन करून समाजासमोर आदर्श ठेवला. काहींनी मूर्ती दान केल्या, तर काहींनी घरातीलच पाण्याच्या पिंपामध्ये विसर्जन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. येथील सटवाई रोडवरील प्रल्हाद बाडकर परिवाराने सलग १२व्या वर्षी घरगुती पद्धतीने पाण्याच्या बॅरलमध्ये गणपती विसर्जन करून पर्यावरणपूरक उपक्रम …
Read More »“बेळगावच्या राजा”ची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती
बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाआरती केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गणेशोत्सव हा तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि सलोख्याने हा सण …
Read More »बेळगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार
बेळगाव : बेळगावात हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श दर्शवित माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावात माणुसकी आणि जातीय सलोख्याचा एक आदर्श प्रसंग समोर आला आहे. बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका अनोळखी हिंदू वृद्ध महिलेचे काल निधन झाले. …
Read More »पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांग्लादेशातून 2024 पर्यंत भारतात आलेल्यांना राहण्याची मुभा; केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta