केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ओमन चांडी यांचे मंगळवारी (१८ जुलै) निधन झालं. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ …
Read More »मुडलगी हत्या प्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक
बेळगाव : अमावस्येच्या मुहूर्तावर मंदिरात आलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे. विद्यार्थी श्रीधर अर्जुन तलवार (21) आणि सिद्धव्वा उर्फ प्रियंका शंकर जगम्मट्टी (21) यांना अटक करण्यात आली आहे. मुदलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. शंकर सिद्धप्पा जगम्मट्टी (२७) असे …
Read More »दर्शन बाळूमामाचे, वाहतूक कोंडी निपाणीत!
मेतके, आदमापुर येथे अमावस्येला भाविकांची गर्दी; दिवसभर बस स्थानक परिसर गजबजला निपाणी (वार्ता) : प्रत्येक अमावस्याला देव देवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. श्रीक्षेत्र, मेतके, आदमापुर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी निपाणी आणि परिसरातील शेकडो भाविक सोमवारी (ता.१७) अमावस्येनिमित्त ये -जा करीत होते. त्यामुळे निपाणी बस स्थानक परिसर गजबजून गेला …
Read More »जैनमुनी हत्या प्रकरण; आरोपींना न्यायालयीन कोठडी
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या खून प्रकरणातील आरोपींना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश चिक्कोडी न्यायालयाने आज दिला. त्यामुळे आज दोन्ही आरोपींना हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. जैन मुनी हत्याकांडातील आरोपी नारायण माळी आणि हसन धालायत हे गेल्या सात दिवसांपासून पोलिस कोठडीत …
Read More »अरबाजच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा; पिरनवाडी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा प्रशांत व प्रसाद नामक युवकांनी ‘बर्थ डे पार्टी करूया ये’ असे सांगून घरातून बोलावून नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींना फाशीची …
Read More »खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाॅ. डी. ई. नाडगौडा
खानापूर : खानापूर डाॅक्टर असोसिएशन हे १९९२ पासुन असुन यंदाच्या नुतन खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डाॅ. डी. ई. नाडगौडा यांची नुकताच निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डाॅ. सुदर्शन सुळकर होते. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सेक्रेटरी पदी डाॅ. सागर नार्वेकर, तर खजिनदार पदी डाॅ. किरण …
Read More »हंचिनाळ येथील दोन्ही जल शुद्धीकरण केंद्र बंद अवस्थेत
आडी ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभारामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी हंचिनाळ (ता. निपाणी) : येथे ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कर्नाटक शासनामार्फत दोन जलशुद्धीकरण केंद्र बसवण्यात आले आहेत परंतु त्यापैकी एक सुमारे दोन ते तीन वर्षापासून बंद पडले असून दुसरे मागील तीन महिन्यापासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त …
Read More »मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी येथे तरूणाचा निर्घृण खून
बेळगाव : अमावस्येनिमित्त मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात घडली. शंकर सिद्धप्पा जगमट्टी (२७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर सिद्धप्पा जगमट्टी याची मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली …
Read More »गुंजीजवळ कचरावाहू डंपर पलटी
खानापूर : रामनगर -गुंजी रस्त्यालगत कचरावाहू डंपर पलटी झाल्याने गुंजी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रविवारी रात्री डंपर चालकाचा ताबा सुटल्याने कचरवाहू डंपर रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकली व पलटी झाली. या धडकेत डंपर चालक सुदैवाने बचावला आहे. मात्र धडक दिल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत व त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा …
Read More »पाऊस फक्त डोळ्यांत!
तालुक्यातील निम्मा भाग तहानलेलाच; शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे निपाणी (वार्ता) : मोसमी पावसाला सुरवात होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, तरीही निपाणी तालुक्यात निम्म्या भागातील शेत जमीन तहानलेलीच आहे. परिणामी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. शेतकरी बांधवांनी मे अखेरीस मशागत करून शेते पेरणीसाठी तयार करून ठेवली. पहिल्या तीनही नक्षत्रांत कमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta