बेळगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते आणि संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे यांनी २०१५ सालापासून श्रावण महिन्यात सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला असा निर्णय घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्ही या महिन्यात आध्यात्मिक आणि भावनिक दृष्ट्या अधिक जोडले जाऊ शकता, तसेच तुमच्या दैनंदिन …
Read More »झाडनावगे गावाजवळील नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील झाडनावगे गावाजवळील नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या सुदाम शामराव गावडे (वय ४९) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला. गुरुवारी सुदाम गावडे मासे पकडण्यासाठी गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. …
Read More »श्री गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूची जाहीर
बेळगाव : बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव अपूर्व उत्साहात सुरळीत शांततेने पार पडावा यासाठी शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी उत्सव काळात सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांनी कोणती खबरदारी घ्यावी, कोणत्या सूचना पाळाव्यात याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. श्री गणेश उत्सवासाठी पोलिसांची मार्गदर्शक …
Read More »बेळगाव शहर परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमने वीजतारांची तपासणी व देखभालीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत शहराच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे. F-1 : टिळकवाडी फिडर F-2 : हिंदवाडी फिडर F-3 : जक्केरी होंड फिडर F-4 : एस. व्ही. कॉलनी …
Read More »धर्मस्थळ प्रकरणात मोठा ट्विस्ट: तक्रारदार मुखवटा घातलेल्या व्यक्तीला अटक
बेंगळुरू : धर्मस्थळात मृतदेह पुरण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. तक्रारदार मुखवटा घातलेल्या व्यक्तीला एसआयटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एसआयटी अधिकाऱ्यांनी मुखवटा घातलेल्या व्यक्तीने सांगाड्यांसाठी दर्शविलेल्या १५ ठिकाणी शोध घेतल्यानंतर, मुखवटा घातलेल्या व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्याने जे सांगितले ते खोटे असल्याचे उघड झाले. त्याने खोटे बोलल्याची …
Read More »अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
खानापूर : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथील रहिवासी विष्णू परशुराम कडोलकर (वय 35) याला बेळगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना 2024 साली घडली होती. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून …
Read More »मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा …
Read More »मी आयुष्यभर काँग्रेसी म्हणूनच राहीन : उपमुख्यमंत्री शिवकुमार
विधानसभेत संघाचे गीत गाईल्याबद्दल दिली प्रतिक्रीया बंगळूर : मी एक खरा काँग्रेसी आहे. जन्माने काँग्रेसी आहे. मी आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसीच राहीन. माझे जीवन, माझे रक्त, सर्वकाही काँग्रेसी आहे. मी आता पक्षाचे नेतृत्व करत आहे. मी त्याचा आधारस्तंभ म्हणून उभा राहीन,” असे उपमुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार …
Read More »चित्रदुर्गाचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांना ईडीकडून सिक्कीममध्ये अटक
बेकायदेशीर पैशांच्या हस्तांतरणाचा आरोप; १७ ठिकाणी ईडीचे छापे बंगळूर : चित्रदुर्गाचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना करचुकवेगिरी आणि गेमिंग ऍप्सद्वारे बेकायदेशीर मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या वीरेंद्र पप्पीला कोलकाता येथील ईडी पथकाने ताब्यात घेतले. आता त्यांना बंगळुरला आणले …
Read More »संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणनिमित्त भजन संकीर्तन कार्यक्रम
बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणानिमित्त भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेणुका भजनी मंडळ,भाग्यनगरच्या भगिनींनी सुरेख आवाजात, टाळ मृदंगाच्या आणि हार्मोनियमच्या साथीने अनेक भजने सादर केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात हार्मोनियम वादक शंकर पाटील आणि तबला वादक प्रमोद पाटील यांचा मदन बामणे यांच्याहस्ते शाल भेटवस्तू देऊन सन्मान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta