Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

पावसाळ्यात सतर्क राहा, विजेचा अपघात टाळा

  हेस्कॉमचे आवाहन; तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून राहा दूर निपाणी (वार्ता) : पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे विद्युत प्रवाह (करंट) उतरणे अशा घटना घडतात. अशावेळी काही प्रसंगी अनेक दुर्घटना ही घडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सजग राहण्यासह खबरदारी घेण्याचे …

Read More »

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प-बेळगाव येथील राष्ट्रीय जलतरणपटू मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन आयोजित NRJ State Sub-Junior Swimming Championship 2026–27 या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर बटरफ्लाय (Butterfly) प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावून शाळेच्या …

Read More »

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत झालेले महत्वपूर्ण निर्णय

  मुंबई/बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्राने पुन्हा एकदा आक्रमक आणि ठाम भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सीमालढ्याला नवी धार देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी प्रभावी करण्यासाठी दिल्लीतील ज्येष्ठ विधिज्ञांचे पॅनेल बळकट करण्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ताकदीने बाजू मांडणार : प्रकाश मरगाळे 

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने ठाम भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मुंबईतील विधान भवन येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

सीमाप्रश्नावर महाराष्ट्राचा आक्रमक पवित्रा; केंद्राशी थेट चर्चा, सर्वोच्च न्यायालयातील लढ्यास नवी धार

  मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, मंगळवारी विधानभवनात झालेल्या सर्वपक्षीय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पुढील कायदेशीर आणि राजकीय लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली. सीमा प्रश्नावर केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप करावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. सीमाभागातील …

Read More »

निपाणी भागात पावसाचा अंदाज बांधणे कठीण

  तालुक्यातील ग्रामपंचायती पर्जन्यमापक यंत्राविना ; शेतकरी, नागरिकातून नाराजी निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला तालुकाच्या दर्जा मिळाला आहे. तालुका पातळीवरील सर्व कार्यालय या ठिकाणी सुरू झाली आहेत. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात नाही. याशिवाय येथील सार्वजनिक बांधकाम खाते आणि रयत संपर्क करात असलेले पर्जन्यमापकी ही …

Read More »

हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा, नामफलकासाठी १३ जुलैला श्रीराम सेनेचा एल्गार

  बसस्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळावर सावरकरांच्या प्रतिमा उभारण्याची मागणी; स्मृती जतनासाठी राज्य सरकारकडे निवेदन बेळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील वास्तव्य हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक वारसा असून त्या स्मृतीचे जतन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा व नामफलक तातडीने उभारावा, तसेच बेळगावच्या …

Read More »

कन्नडमधील ‘एसआयआर’ फॉर्म्सच्या अडचणी सोडवण्यासाठी म. ए. समितीकडून रोज दोन तास मदत केंद्र

  बेळगाव : वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर राजवाडा कंपाऊंड मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सुरेश रेडेकर, वर्षा आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेअंतर्गत मिळणारे फॉर्म्स हे कन्नड भाषेत असल्यामुळे, वडगाव आणि परिसरातील …

Read More »

एनडब्ल्यूकेएसआरटीसीची विशेष ‘वर्षा पर्यटन’ बससेवा ११ जुलैपासून 

  बेळगाव : जुलै महिना सुरू होताच पश्चिम घाट परिसर हिरवाईने नटतो, डोंगरकपारींमधून फेसाळणारे धबधबे कोसळू लागतात, जलाशय तुडुंब भरून वाहू लागतात आणि निसर्गप्रेमींना वर्षा पर्यटनाची मोहिनी घालू लागतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या निसर्गसौंदर्याचा आनंद सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावा, यासाठी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) यांनी …

Read More »

धावत्या बसमधून थुंकलात तर दंड अटळ!

  एनडब्ल्यूकेआरटीसीचा कठोर निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य बेळगाव : बस प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध करण्यासाठी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेआरटीसी) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे धावत्या बसमध्ये तंबाखू, गुटखा किंवा पानमसाल्याचे सेवन करून खिडकीतून थुंकणाऱ्या प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे …

Read More »