अहमदाबाद : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय देत ३८ दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच ११ दोषींची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवण्यात आली. विशेष न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरात अवघ्या ७० मिनिटांत एकापाठोपाठ …
Read More »निपाणी जवळील तवंदी घाटातील अपघातात दोन जण जागीच ठार
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटाच्या उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर येथील दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी) जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता …
Read More »खानापूरात पावसाचा कहर; बेळगाव जिल्हा अक्षरशः जलमय!
सहा दिवसांत विक्रमी २६४.२ मिमी पाऊस; नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले बेळगाव : बेळगाव जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः धडक दिली असून गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यावर पावसाचा सर्वाधिक मारा झाला असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने …
Read More »संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
आपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना कोल्हापूर : संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. मुंबईतून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण …
Read More »चलवेनहट्टी – अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचे वृक्ष कोसळले
बेळगाव : चलवेनहट्टी – अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचा मोठा वृक्ष कोसळल्याने बेळगाव शहर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पण या घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायत उपाध्यक्ष आणी कार्यशील सदस्य गुंडू कुरेण्णवर हे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे आणी लक्ष्मण कंग्राळकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. उमेश कांबळे आणी लक्ष्मण …
Read More »खानापूरात विजेचा लपंडाव कायम; विकासकामांवरही प्रश्नचिन्ह
‘जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त’ म्हणत काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. वीजपुरवठा, रखडलेली विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि सिंचन प्रकल्पांचा रखडलेला प्रश्न …
Read More »मुसळधार पावसामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या आणि पीयूसी महाविद्यालयांना उद्या सुट्टी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेळगाव व खानापूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना उद्या दि. मंगळवार 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला …
Read More »दूधसागरचा मोह ठरला महाग; रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेक करणाऱ्या ३२ पर्यटकांवर आरपीएफची धडक कारवाई; ₹१६ हजारांचा दंड
बेळगाव/कॅसल रॉक : पावसाळ्यात फेसाळणाऱ्या दूधसागर धबधब्याचे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. मात्र, हा मोह आता पर्यटकांच्या खिशालाच नव्हे तर जीवावरही बेतू लागला आहे. वारंवार इशारे, बंदी आदेश आणि कठोर निर्बंध झुगारून रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेक करणाऱ्या ३२ पर्यटकांवर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) रविवारी धडक कारवाई करत …
Read More »देवेंद्र जिनगौडा, हनिवेल, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश
बेळगाव : खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात आणि हनिवेल स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगरचे संचालक …
Read More »पावसाचा पुन्हा जोर; १० जुलैपर्यंत मुसळधार सरींचा इशारा
बेळगावसह चार जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे सावट; पूर, भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता बेळगाव : रविवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावत संततधार सुरू केली आहे. त्यामुळे जनजीवनावर पुन्हा पावसाचे सावट गडद झाले असून १० जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta