बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे चार वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव शिवजयंती उत्सव २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत त्यावर विचार विनिमय करून मिरवणुकीची तारीख ठरविण्यासाठी बेळगाव शहर तसेच शहापूर भागातील …
Read More »ट्रान्समिशन टॉवर लाईनखाली आलं भरघोस पिकं
बेळगाव : ट्रान्समिशन टॉवर लाईन खाली पीक येत नाही असे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांची तोंडे टॉवर लाईन खाली आलेली पिके पाहून बंद झाली आहेत. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यानी शिवारातील भात कापणी केली आणि शेतकऱ्यांना समाधारक भात पीक मिळाले., इतकेच नाही तर भाजी पीकही बऱ्यापैकी आल्याचे शेतकऱ्यांतुन सांगण्यात आले आहे..ग्रीन …
Read More »हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
बेळगाव (प्रतिनिधी) : हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह बेळगावने जागतिक स्तरावर नेऊन ठेवला आहे असून हॉकीसाठी असलेली ही ख्याती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांनी केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी युवक युवतींना पुढे यावे असे आवाहन उद्यमबाग पोलीस निरीक्षक आर. एस. बिरादार यांनी केले. ते हॉकी बेळगाव …
Read More »आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले हे रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ठीक आठ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर बेळगाव तालुक्याचे ग्रामदैवत असलेले उचगांव येथील …
Read More »दक्षिणमधून रमाकांत दादा कोंडुस्कर समितीचे अधिकृत उमेदवार
बेळगाव : दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रमाकांत दादा कोंडुस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 87 सदस्यांची निवड कमिटी नियुक्त करण्यात आली …
Read More »दक्षिण मतदारसंघातील समितीचा उमेदवार आज होणार घोषित
बेळगाव : बहुचर्चित अशा बेळगाव दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवाराची घोषणा आज होणार आहे. आज मराठा मंदिर येथे निवड कमिटीची बैठक सायंकाळी 5 वाजता बोलाविण्यात आली आहे. निवड कमिटीने दोन दिवस मतदारसंघात फिरून जनमत घेतले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 87 सदस्यांची निवड कमिटी स्थापन केली आहे. महाराष्ट्र …
Read More »दक्षिणेतून काँग्रेसचे उमेदवार प्रभावती मास्तमर्डी चावडी, उत्तरमधून आसीफ शेठ
बेळगाव : काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून प्रभावती मास्तमर्डी चावडी यांना तर उत्तर मतदारसंघातून माजी आमदार फिरोज शेठ यांचे बंधू आशिष (राजू) शेठ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अथणी मतदारसंघातून …
Read More »पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी; भाजप ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव
बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने संपूर्ण राज्यातील २२४ मतदार संघासाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव यांनाही उमेदवारी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर किरण जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या बेळगाव दक्षिण …
Read More »राष्ट्रीय पक्षातील “मराठा” नेत्यांनी “समिती”च्या पाठीशी रहावे
बेळगाव : सीमाभागात नेहमीच मराठी भाषिकांची गळचेपी होत असते. कर्नाटक सरकारला मराठी भाषेची काविळ आहे. त्यामुळे मराठी भाषिकावर कुरघोडी करत असते. कर्नाटक सरकारची समिती नेते व कार्यकर्त्यांवर करडी नजर असतेच मात्र राष्ट्रीय पक्षात असलेल्या मराठी भाषिकांना देखील सावत्रपणाची वागणूक देत असल्याची प्रचिती नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारी यादीतून …
Read More »हुकूमशाही मोडून काढण्यासाठी रिंगणात : उत्तम पाटील
माजी नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांचा उत्तम पाटील यांना पाठिंबा निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे. अशा राजकारणाला नागरिक कंटाळले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळेच १८ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आली आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून मतदारसंघातील हुकुमशाही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta