सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बंगळूर : गृहनिर्माण संकुल बांधण्यासाठी बीडीए कंत्राट देण्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या तपासावरील स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढविला. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या याचिकेवर कर्नाटक सरकारला नोटीसही …
Read More »उद्याचा काळा दिन गांभीर्याने पाळा; समितीचे आवाहन
बेळगाव : काळ्यादिनाच्या निषेध फेरीतून मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवावी, असे आवाहन माध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली असून बेळगांव शहरासह संपूर्ण सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या …
Read More »कोलकार कुटुंबियांना डॉ. सरनोबत यांची मदत
खानापूर : खानापूर तालुक्यातील कमसीनकोप्प गावातील सात वर्षीय वरुण बसाप्पा कोलकार याचा विद्युत्त तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समजताच भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी व बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या घरी भेट देऊन मुलाच्या आई व कुटुंबीयांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी आहे, …
Read More »मोरबी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावले ‘कालकुंद्रीचे पाटील’
कालकुंद्री : गुजरात राज्यातील मोरबी शहरात मच्छू नदीवरील झुलता पूल तुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे दीडशे लोक मरण पावले. शंभर लोकांची मर्यादा असलेल्या या ७०० फूट लांबीच्या लोखंडी रोपवेवर आधारित झुलत्या पुलावर पाचशे लोक एकाच वेळी चढले. जुना झुलता पूल काढून चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या नव्या पुलाला हा भार सहन झाला …
Read More »वाहनाच्या धडकेत वारीला पायी निघालेल्या 6 वारकऱ्यांचा मृत्यू
सोलापूर : सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी …
Read More »हुन्नरगी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उत्तम पाटील गटाचा करिष्मा
वृषभ चौगुले ९७ मतांनी विजयी : कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले यांच्या अकाली निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर शुक्रवारी (ता. २८) पोटनिवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सोमवारी (ता.३१) येथील तहसीलदार कार्यालयात झाली. यावेळी भाजप व काँग्रेस उमेदवारांना पराभूत करत उत्तम पाटील गटाचे उमेदवार वृषभ …
Read More »सौंदलगा येथील शेतकऱ्याला घोणस आळीचा दंश
सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील शेतकरी नामदेव साळुंखे यांना घोणस आळीने दंश केल्याने अस्वस्थ झाल्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रनंतर आता सीमाभागामध्ये या महाभयंकर घोणस अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी कुर्ली व मत्तीवडे येथे उसाच्या पानावर घोणस अळी आढळून आल्या होत्या. त्यानंतर दिनांक …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळा : माजी आमदार दिगंबरराव पाटील
खानापूर : काळ्या दिनी उद्या दि. 1 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे शिवस्मारकात आयोजित निषेध सभेला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून 1 नोव्हेंबर हा सुतक दिन म्हणून पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली व बहुभाषिक मराठी …
Read More »कोगनोळी महामार्गावर शिवसेनेचा मोर्चा
रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली कोगनोळी : 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा “राज्योत्सव” म्हणून साजरा केला जातो तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याचदिवशी “काळा” दिन म्हणून साजरा करतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दूधगंगा पुलावर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने …
Read More »मणतुर्गा रेल्वे गेट जवळील कमान काढा : शेतकऱ्यांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान उभारण्यात आली आहे. सध्या रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वे गेटवर रुंदीकरणाचे काम चालू आहे. रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. येथील कमानीचा या भागातील उसाच्या ट्रकना ये-जा करताना त्रास होत. कमानीतून उसाच्या ट्रक जात नाहीत त्यामुळे कमान काढुन या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta