खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना भागधारकांच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, रयत संघटना तालुका अध्यक्ष महांतेश राऊत व उपाध्यक्ष अखीलसाब मुनवळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारकात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »कागवाड मतदारसंघात पाणी योजनेसाठी 230 कोटींचा निधी
आ. श्रीमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : 23 तलावांचा विकास होणार कागवाड (प्रतिनिधी) : कागवाड मतदार संघात हरितक्रांती घडविण्यासाठी आ. श्रीमंत पाटील यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रयत्नातून गुरूवारी या क्षेत्रातील 23 तलावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 230 कोटींचे अनुदान मंजूर केले. अनुदान मंजूर झाल्याचे कळताच मतदार संघातील विविध गावच्या भाजप कार्यकर्त्यांनी …
Read More »दिवाळीचा फराळ महागाईमुळे झाला कडवट
चिवडा, चकली, लाडूसह अनारसे बनविण्याची लगबग : दोन दिवसापासून खरेदीसाठी वाढली गर्दी निपाणी (वार्ता) : प्रकाशाचा सण दिवाळी एक दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि ग्रामीण भागात घरोघरी गोडधोड पदार्थ करण्यासाठी महिलांची मोठी लगबग दिसून येत आहे. नोकरदार महिला मात्र रेडिमेड फराळ तसेच विविध तयार पदार्थांना पसंती …
Read More »मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध सायकलस्वारासह दाम्पत्य जखमी
मन्नुर येथील घटना, समिती नेते आर. एम. चौगुले यांची कार्यतत्परता बेळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध सायकलस्वारासह एक दाम्पत्य जखमी झाल्याची घटना आज सकाळी मन्नुर (ता.जि. बेळगांव) येथे घडली आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सायकलस्वारा वृद्धाचे नाव बसवंत महादेव पाटील असल्याचे समजते. बसवंत हे आज सकाळी सायकलवरून कामानिमित्त बेळगावकडे निघाले …
Read More »आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून रुग्णांना निधी वाटप
बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून 7 लाख 36 हजार रुपयांचे वाटप मतदारसंघातील विविध आजाराने त्रस्त असलेल्या 22 रुग्णांना करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी जनतेशी संवाद साधला व मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अनेक मान्यवर …
Read More »मतिमंदांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : मतिमंदांच्या उत्कर्षासाठी समाजातील प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. लहान मुले म्हणजे देवघरची फुले असे आपण मानतो. त्याचप्रमाणे मतिमंद मुले देखील देवाची मुले असे समजून त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे. त्यांनाही आपल्या कुटुंबाचा एक भाग मनाला पाहिजे, असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. …
Read More »ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रऊफखांन पठान यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान
डिचोली : डिचोली येथील राधाकृष्ण विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. रऊफखांन पठान यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील “अविष्कार फॉउंडेशन इंडिया” संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान सोहळा संपन्न झाला. हा पुरस्कार काल रविवार दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी हैद्राबाद येथील सालारजंग म्युझीयम सभागृहात एका शानदार कार्यक्रमात …
Read More »दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे 23 ऑक्टोबरला आयोजन
बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगांव तर्फे सालाबादप्रमाणे रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ६:०० वाजता दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही मैफील रामनाथ मंगल कार्यालय, पहिला क्रॉस, भाग्यनगर येथे सादर होईल. सदर मैफिलीमध्ये सर्व रसिकांना प्रवेश मुक्त आहे. यावर्षी पं. आनंद भाटे यांच्या गायनाचा आनंद …
Read More »अंकुरम शाळेत ‘कमवा आणि शिका’चा उपक्रम
विद्यार्थ्यांनी बनवल्या दिवाळीचे साहित्य : खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद निपाणी (वार्ता) : कोडणी – निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत मुलांना खास दिवाळी निमित्त विविध आकर्षक वस्तू बनवून गुरुवारच्या आठवडी बाजारात त्यांची विक्री केली त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शाळेच्या या उपक्रमाचे शहर आणि परिसरातून …
Read More »बेळगाव येथील विद्यार्थ्याची मुचंडीजवळ निर्घृण हत्या
बेळगाव : छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवाशी असलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावच्या शिवारात घडली आहे. काल रात्री एका विद्यार्थ्याची हत्या करून अज्ञात मारेकर्यांनी मुचंडी गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे आज गुरूवारी उघडकीस आले. बेळगावच्या छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवासी असलेल्या प्रज्वल शिवानंद करिगार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta