बेळगाव : राज्यातील जनतेला सुखाने-सन्मानाने जगू द्या, तुमच्या-तुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांना सुनावले. बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवाल्यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची …
Read More »कडोली येथील लिंगायत समाजातर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : कडोली येथे लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. तेंव्हा तातडीने सरकारी जमिनीमधील जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करावी, या मागणीसाठी कडोली येथील लिंगायत समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. कडोली येथे सर्व्हे क्रमांक 23/2 मधील 14 एकर 2 गुंठे, 24/2 मधील 20 एकर 10 गुंठे आणि …
Read More »जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष मित्र संघटनेतर्फे वृक्षारोपण
बेळगाव : भारत हा एकमेव देश आहे जो निसर्गाची पूजा करतो, असे विधानसभेच्या सदस्या सबन्ना थलावार यांनी अखिल भारतीयातील बेळगाव शहरात ’वृक्ष मित्र’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी करण्यात आले. ते म्हणाले की, या औद्योगिक युगात निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. अभाविपने देशभरात दहा लाख रोपांची मोहीम सुरू केली आहे, असे अभाविपचे राज्य …
Read More »सिद्धरामय्यांकडून संघाविषयी अपप्रचार : मुख्यमंत्री बोम्मई
बेंगळुरू : गेल्या 75 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसेवा करत आहे. मात्र सिद्धरामय्या संघाविषयी अपप्रचार करत सुटले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. ‘संघाची चड्डी समाजात भांडणे लावत सुटली आहे’ या काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, संघाने देशभक्ती केली आहे. संकटात लोकांना सहाय्य केले आहे. …
Read More »विश्व भारत सेवा समिती अध्यक्षपदी शारदा चिमडे
बेळगाव : विश्व भारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे उपाध्यक्ष नेताजी कटांबळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी पिंगट व संचालक पुंडलिक कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपसचिव शंकर चिट्टी यांनी प्रास्ताविक केले. पंडित नेहरू कॉलेजच्या प्राचार्या ममता …
Read More »बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 35 कामगारांचा होरपळून मृत्यू, 450 जण जखमी
ढाका : बांगलादेशातील चटगाव येथे शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशमधील चितगाँग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला असून साधारण 450 जण जखमी झाले आहेत. 4 जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले …
Read More »कोल्हापूरजवळ भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी
कोल्हापूर : मित्रांसमवेत पार्टी करून कोल्हापूरकडे परतणाऱ्या तरुणांच्या मोटारीला कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात भीषण अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हेमंत सोनार (24 राहणार राजारामपुरी) आणि शंतनु शिरीष कुलकर्णी (वय 28 राहणार मोरेवाडी तालुका करवीर) …
Read More »इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
इस्लामाबाद : सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या …
Read More »आयकॉन्स ऑफ भारत; वास्तविक भारतीय यशस्वी गाथांना प्रशंसित करणारी एनडीटीव्हीवरील नवीन सिरीज
मुंबई : फ्रीडम अॅपने (IndianMoney.comचा भाग) भारतीय शेतकरी, लघु-उद्योजक आणि गृहिणींच्या न ऐकण्यात आलेल्या यशस्वी गाथांना प्रशंसित करण्यासाठी एनडीटीव्ही नेटवर्कसोबत सहयोगाने अद्वितीय शो ’आयकॉन्स ऑफ भारत’ लॉन्च केला आहे. या व्यक्तींनी कदाचित सामान्य जीवन जगले असेल, पण त्यांच्या कौशल्यांना लाभदायी कृषी व व्यवसाय उद्यमांमध्ये बदलत असामान्य जीवन देखील जगले आहे. …
Read More »जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन (WED) दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. १९७३ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले, ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta