कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आले. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत …
Read More »जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीतच हाणामारी झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल …
Read More »बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र शासन मराठी भाषेच्या प्रचारासाठी एकत्र येणार
मुंबई : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार बृहन्महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांच्यात लवकरच एक उभयपक्षीय समिती स्थापन केली जाईल. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री, माननीय श्री. उदय सामंत यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ही महत्त्वपूर्ण सूचना केली. श्री. …
Read More »कोलकातामध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणी बागलकोटमधील तरुणाला अटक
बागलकोट : कोलकातामधील एका तरुणीला वसतिगृहात बोलावून बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी बागलकोट येथील एका तरुणाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव परमानंद टोपनावर असे आहे. तो लोकापुराचा रहिवासी आहे. तो कोलकातामधील जोका येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तरुणीने आरोप केला आहे की …
Read More »मराठा मंडळ आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
बेळगाव : शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांचा पुण्यस्मरण दिवस हा शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून गेली एकोणीस वर्षे साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून, मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सौ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील आंतरशालेय वकृत्व स्पर्धा …
Read More »कन्नडसक्तीची अंमलबजावणी तीव्र करण्याची करवेची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेत कन्नडविरोधी किंवा कन्नडचा अपमान केल्यास कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते पालिकेला घेराव घालून त्यांना धडा शिकवतील, असा कर्नाटक रक्षण वेदिके (नारायणगौडा गट)ने इशारा दिला आहे. गुरुवारी, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांची …
Read More »संत मीरा अनगोळ शाळेला सर्वसाधारण विजेतेपद
बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक प्राथमिक मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 223 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने 173 गुणासह उपविजेते तर शिंदोळीच्या देवेंद्र जीनगौडा शाळेने 115 गुणासह तिसऱ्या स्थानावर …
Read More »चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरण : आरसीबी, कर्नाटक राज्य असोसिएशन विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय
बेंगळुरू : रॉयल चॅलेंज बेंगळुरू आयपीएल जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजयोत्सवादरम्यान बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून आरसीबी व्यवस्थापनवर फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. न्यायाधीश डी. कुन्हा आयोगाने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबतचा अहवाल आधीच सादर केला आहे, ज्यामध्ये पोलिसांचा …
Read More »बैलूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार!
खानापूर : तालुक्यातील बैलूर येथील शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना बुधवार दिनांक 16 जुलै रोजी घडली आहे. बैलूर येथील शेतकरी नारायण कृष्णा कणकुंबकर त्यांचा मुलगा पुंडलिक कणकुंबकर हे गुरे चारण्यासाठी शेताकडे गेले होते. या शेताकडे जाण्यासाठी जंगलातून रस्ता जातो या रस्त्यावरून पुंडलिक व त्याच …
Read More »एन. व्ही. बरमनी बेळगावात परतले! डीसीपी पदाचा कार्यभार…
बेळगाव : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज करून खळबळ माजवलेले तसेच सर्वात जास्त काळ बेळगावमध्ये सेवा बजावलेले, सध्या धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस पदावर असलेले एन. व्ही. बरमनी यांना पुन्हा बेळगाव शहरातील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश देखील शासनाने जाहीर केला आहे. नुकताच बदली झालेल्या रोहन जगदीश यांच्या जागेवर बरमनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta