देवचंद महाविद्यालय जवळील घटना : दुसरा दुचाकीस्वार गंभीर निपाणी (वार्ता) : दोन दुचाकींच्या धडकेत एक जण जागीच ठार तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निपाणी मुरगुड रोडवरील देवचंद महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. आकाश उर्फ अक्षय सुरेश मातीवड्डर (वय २६ रा. वड्डर गल्ली, …
Read More »रक्तदानासाठी सरसावल्या रणरागिणी!
बेळगाव : राज्यात प्रथमच महिला दिना दिवशी केले रक्तदान स्त्री म्हणजे मातृत्व, दातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाच जिवंत उदाहरण. जन्मपासून मरेपर्यंत महिलांचं घरातील ,समाजातील स्थान अग्रगण्य आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा सिंहाचा आहे. ज्या दिवशी महिला दिन सगळीकडे साजरा केला जातो, त्यानिमित्ताने त्यांचा गौरव केला जातो त्याच दिवशी शहरातील सामाजिक कार्यकर्त्या …
Read More »सागर शिक्षण महाविद्यालयमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
बेळगाव : बेळगाव येथील सागर शिक्षण महाविद्यालयामध्ये 8 मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य राजू हळब हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. नाझीया कोतवाल व डॉ. अनिता रवींद्र या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या प्रार्थना गीताने झाली. …
Read More »बाड गावची आमंत्रण पत्रिका चक्क पुनित राजकुमार समाधीस्थळी….
संकेश्वर (महंमद मोमीन) : कन्नड चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार पुनित राजकुमार काळाच्या पडद्याआड जाऊन महिनाभराचा कालावधीत लोटला तरी त्यांचे असंख्य चाहते, अभिमानींना पुनित यांचे जाणे मनाला पटेणासे झाले आहे. अभिनेते पुनित राजकुमार यांचा बाड तालुका हुक्केरी येथील फॅन (अभिमानी) मंजुनाथ खोत यांनी आपल्या मेडिकल स्टोअर्सचे पुनित राजकुमार मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स …
Read More »मंत्रीमहोदयांच्या वाढदिवसात ‘नो पक्षपात’…
संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरीचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचा ६२ वाढ वाढदिवस कार्यक्रम येत्या सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी विश्वराज भवन हुक्केरी येथे साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त हुक्केरी मतक्षेत्रातील समस्त लोकांना आमंत्रण पत्रिका वाटप केल्या जात आहेत. मंत्रीमहोदयांच्या वाढदिवस कार्यक्रमात नो पक्षपात …
Read More »मुरगोडचे उपनिबंधक, मुद्रांक लेखक लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
बेळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवारी सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडच्या उपनिबंधकांना लाच मागितल्याच्या आरोपाखाली सापळा रचून पकडले आहे. वडिलोपार्जित मालमत्ता वाटणीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी लाच मागण्यात येत होती. उपनिबंधकांच्या वतीने लाच घेणारा स्टॅम्प रायटर पैसे स्वीकारणार होता. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उपनिबंधक संजीव वीरभद्र कपाळी आणि स्थानिक मुद्रांक लेखक शिवयोगी शंकरय्या …
Read More »हौसिंग काॅलनी अंगणवाडीत महिला दिन साजरा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हौसिंग काॅलनीतील अंगणवाडीत जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यग्रमात अक्कन बळगच्या संस्थापिका श्रीमती शारदा दुधीहाळमठ यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थितांचे स्वागत अंगणवाडी सेविका श्रीमती सी. ए. कर्निंग यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त हौसिंग काॅलनीतील शतायुषी महिला श्रीमती सत्यव्वा भरमा नाईक …
Read More »मराठा कार्यकर्त्यांचा छत्रपतींना मुजरा!
बेळगाव : कांही दिवसापूर्वी समाजकंटकांनी विटंबना केलेल्या सदाशिवनगर बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सकल मराठा समाज बेळगाव व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 15 मे 2022 रोजी बेळगावात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण बेंगळूर येथील मराठा समाजाचे मठाधिश श्री मंजुनाथ स्वामी यांना देण्यासाठी गेलेल्या मराठा …
Read More »महिलांचा सन्मान ही आपली संस्कृती : विनय नावलगट्टी
बेळगाव : महिलांचा सन्मान ही आपली संस्कृतीचं आहे, असे जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले. बेळगावी ग्रामीण जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष या नात्याने विनय नावलगट्टी उपस्थित होते. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या फोटोची पूजा करून कार्यक्रमाला चालना …
Read More »कणकुंबी परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने झोडपले
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिपावसाचा तसेच अंतिजंगलाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी परिसरात बुधवारी दि. ९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावुन झोडपले. मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे व वाढत्या उष्णतामुळे जीव कासावीस होत आहे. त्यातच बुधवारी सकाळपासून हवेत वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. त्यानंतर बुधवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta