बेळगाव : बेळगाव शहरातील महाद्वार रोड, संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार -पाच वर्षापासून गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. महाद्वार रोड संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार …
Read More »मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज : आमदार बेनके
बेळगाव : मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे आमदार अनिल बेनके म्हणाले. बेळगावच्या जिल्हा स्टेडियमवर आज आयोजित स्वसंरक्षण कराटे कला प्रशिक्षण उपक्रमाचे उद्धघाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा साळीगौडर, गौरीशंकर कडेचूर, मागासवर्गीय कल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी मेलनट्टी, युवक सेवा व क्रीडा विभागाचे उपसंचालक …
Read More »राज्यातील शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी
बेंगलोर : उद्यापासून म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद असल्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी देण्याचा आदेश आणि बजाविला असून ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
Read More »थकीत ऊस बिलासंर्भात लैला साखर कारखान्याला खानापूर युवा समितीच्यावतीने उद्या निवेदन!
खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा …
Read More »मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट
संगोळी रायण्णा मिलिटरी स्कूलच्या मंजुरीचे निवेदन नवी दिल्ली : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संगोळी येथे १८९ कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास येत असलेली शाळा मिलिटरी स्कूलला परवानगी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »छोट्या शालेय विद्यार्थिनीनी वाचविला घारीचा जीव
बेळगाव : आज छोट्या शालेय विद्यार्थिनी जखमी घारीचा जीव वाचविला. जे. एल. विंग कॅम्प या भागातील आर्मी प्रायमरी स्कूलचा आवार वनराईने नटलेला आहे. या भागात अनेक प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात शाळेच्या जेवणाच्या वेळेस आर्मी प्रायमरी स्कूलच्या छोट्या-छोट्या विद्यार्थिनी डबा खाताना डब्यातला खाऊ पक्ष्यांना घालतात. यामुळे विद्यार्थिनींच्या डबा खाण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांनी …
Read More »प्रथमेश रक्षा राज्यमंत्री पदकाने सन्मानित
बेळगाव : बेळगावच्या प्रथमेश पाटील यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रक्षा राज्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेश यांनी दाखवलेल्या साहसी कार्याबद्दल त्यांना हे पुरस्कार हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गणेशपुर गल्ली शहापूर येथील प्रथमेश पाटील हे एनसीसीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात भाग घेत यापूर्वीही …
Read More »समादेवीच्या वार्षिक उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ
बेळगाव : वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवीचा वार्षिक जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या समादेवीच्या वार्षिक उत्सवाला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरात शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सात चौघडा व काकड आरती सकाळी …
Read More »अंजनेय नगर येथील सभागृहाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते
बेळगाव : येथील अंजनेय नगरमध्ये श्री गणेश मंदिरानजीक स्थानिक नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडला. येथील नागरिकांना समारंभ कार्यक्रम किंवा कोणताही उत्सव करण्यास सभागृहाची आवश्यकता होती. त्यामुळे येथील नागरिकांनी …
Read More »जांबोटी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
खानापूर : जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेठ श्रीराम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta