संकेश्वर (प्रतिनिधी) : आद्य श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविणेचे महान कार्य केल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. पादगुडी येथे श्रींच्या हस्ते श्री शंकराचार्य रजत पालखीचा उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. निडसोसी श्री. पुढे म्हणाले, श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविण्यासाठी २५ हजार कि.मी. पायी प्रवास केला. त्यांनी चारही …
Read More »सयाजी हॉटेल कोल्हापूरमधील मून ट्रीकडून ‘चायनीज न्यू इअर २०२२ फेस्टिवल’चे आयोजन
कोल्हापूर : सयाजी हॉटेल कोल्हापूरमधील मून ट्री १ फेब्रुवारी २०२२ पासून चायनीज न्यू इअर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. लुनार न्यू इअर किंवा चायनीज न्यू इअर हे वसंत ऋतू आगमनाचे प्रतीक आहे आणि प्रदेशामधील चायनीज समुदाय हे वर्ष साजरे करतात. प्रत्येक वर्ष राशीचक्रामधील प्राण्याशी संलग्न आहे आणि वर्ष २०२२ हे …
Read More »बेळगावच्या प्रेरणा गोणबरेला आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत सुवर्णपदक
बेळगाव : अमेरिकेतील ओरलॅंडो शहरात नुकत्याच झालेल्या ऑफिशीयल वर्ल्ड डान्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत बेळगावच्या प्रेरणा गोणबरे हिने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक व अडीज लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले आहे. जगभरातील १७०२ नर्तक या संगणकाधारित नृत्य स्पर्धेच्या निवड स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात निवडक स्पर्धकांची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये परत फेरनिवड होऊन …
Read More »पोलीस असल्याचे सांगून वृद्ध दाम्पत्याला लुटले; गणेशपूरजवळ भरदिवसा वाटमारी
बेळगाव : लग्नाला जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून अडवून भरदिवसा त्यांचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना गणेशपूरजवळ घडली आहे. कोरवी गल्ली, जुने बेळगाव येथील रहिवासी गणपत रामचंद्र पाटील आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या लग्नाला बेळगुंदी येथे जात होते. त्यावेळी गणेशपुर येथे दोन युवकांनी गणपत पाटील यांची गाडी अडवून आम्ही पोलीस आहोत, …
Read More »हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्षपदी निखिल कत्ती, उपाध्यक्षपदी श्रीशैल्यप्पा मगदूम यांची फेरनिवड
संकेश्वर (प्रतिनिधी) संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या उपस्थितीत कारखान्याची व्हर्चिवल सर्वसाधारण सभा पार पडली. उपस्थितांचे स्वागत कारखाना व्यवस्थापक संचालक सातप्प कर्किनाईक यांनी केले. सभेत हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत अविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. नूतन संचालकांचे …
Read More »घोटगाळीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इरफान तालिकोटीच्यावतीने मोफत डान्स स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळीत (ता. खानापूर) येथे काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मोफत तसेच ओपन गटासाठी ग्रुप डान्स, सोलो डान्स, करीओके गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले …
Read More »राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करेल; प्रमोद सावंत मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही; प्रमोद सावंत डिचोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी शहरातील …
Read More »गोव्यात ‘उद्योगपती मित्रांना‘ फायदा मिळावा म्हणून भाजपचे प्रयत्न: प्रियंका गांधी गांधी यांनी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला. पणजी-गोव्यातील लोकांनी कॉंग्रेस पार्टीला एक संधी द्यावी. आम्ही गोव्याच्या विकासासाठी दिवस रात्र काम करू. आम्हाला गोवा परत एकदा गोमंतकीयांच्या हातात द्यायचा आहे, असे आज माजोर्डा येथील आयोजित सभेत …
Read More »गंदिगवाडातील वासरांच्या प्रदर्शनात ४२ वासरांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाडातील (ता. खानापूर) येथे खानापूर पशु खात्याच्यावतीने विविध जातीच्या वासराचे प्रदर्शन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंदिगवाड ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर होत्या. तर प्रमुख म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन घाळी, ग्राम पंचायत सदस्य जगदिश मुलिमनी, महावीर हुलकवी, लक्ष्मण कोकडी, हुवाप्पा अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते. …
Read More »युवा समितीतर्फे येळ्ळूरमधील चार शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार 5 जानेवारी रोजी चांगळेश्वरी प्राथमिक शाळा, सरकारी प्राथमिक शाळा येळ्ळूर, येळ्ळूर मॉडेल शाळा आणि येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रथमतः चांगळेश्वरी प्राथमिक मराठी शाळेमध्ये युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, शाळेचे शिक्षक श्री. पाटील यांनी युवा समितीच्या कार्यकर्त्यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta