खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर जत- जांबोटी महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याने रस्ता तसाच नादुरूस्त अवस्थेत आहे. अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. की गटारी झाली नाही. त्यातच सीडीचेही काम अद्याप झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम झालेच नाही. केवळ या रस्त्यावर खडी पसरून नावापुरतेच …
Read More »रमेश जारकीहोळी आणि किरण जाधव यांचा पोर्वोरीममध्ये प्रचारदौरा
भाजप बाजी मारेल असा व्यक्त केलाय किरण जाधव यांनी विश्वास बेळगाव : गोवा विधानसभा पोर्वोरीम संघातून निवडणूक लढविणाऱ्या महसूल, आयटी, कामगार आणि रोजगार, योजना आणि सांख्यिकी खात्याचे माजी मंत्री रोहन अशोक कुंटे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. माजी पालक मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी तसेच राज्य भाजप ओबीसी …
Read More »देवेंद्र फडणवीस बांदोडकरांसह पर्रीकरांच्या आठवणीत भाऊक, म्हणाले.. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल गोव्यात येेऊन खोटं बोलतात; देवेंद्र फडणवीस पणजी -गेल्या 10 वर्षात भाजप सरकारने जे काम केल ते उल्लेखनीय आहे. त्यात मनोहर पर्रीकरांचा (Manohar Parrikar) मोठा वाटा आहे. भाऊसाहेब बांदोडकर (bhausaheb bandodkar) यांच्यानंतर गोवा कोणाला लक्षात ठेवत असेल तर ते नाव आहे मनोहर पर्रीकर. त्यांनी …
Read More »आक्षेपार्ह सीडी प्रकरण; चौकशी अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
बंगळूर : माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दंडाधिकारी न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा असे न्यायालयने निर्देश दिले आहेत. बंगळुरमधील कब्बन पार्क पोलिस स्थानकामध्ये रमेश जरकीहोळीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल …
Read More »माजी खासदार रमेश कत्ती भजनात तल्लीन….
संकेश्वर (प्रतिनिधी) : भजन, किर्तनातून मनाला मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही. बेल्लद बागेवाडी येथील जडीयसिध्देश्वर देवालयात चाललेल्या भजन कार्यक्रमात माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती सहभागी होऊन भजनात चांगलेच तल्लीन होऊन गेलेले दिसले. देवालयात कोणी मोठा आणि कोणी छोटा नसतो. तेथे सर्व भक्तगण …
Read More »मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा; केंद्राची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली : मराठीजनांसाठी एक खूशखबर असून लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारनं गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत सध्या आंतर मंत्रालयीन स्तरावर विचारविनिमय सुरु असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं केंद्रानं राज्यसभेत सांगितलं. सातत्यानं महाराष्ट्र सरकारनं यासाठी केलेल्या …
Read More »तारांगण व आयएमए मार्फत कर्करोग जनजागृती कार्यक्रम उद्या
बेळगाव : उद्या दिनांक 4 फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक कर्करोग दिन यानिमित्त तारांगण व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांसाठी प्रख्यात स्त्री रोग तज्ञ व जिव्हाळा फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दू यांचे व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाचा वाढणारा …
Read More »“मराठी शाळेचा सर्वांगीण विकास, हा एकच ध्यास”
1991-92 च्या माजी विद्यार्थ्यांचा एक स्तुत्य उपक्रम बेळगाव : उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या, 1991-92 च्या, 7 वी च्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या योगदानातून, या वर्षात एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. शाळेचा सर्वांगीण विकास या एकाच ध्यासापोटी, एक सुरुवात म्हणून शाळेच्या दोन वर्गांना पुरतील अशी 35 बैठक आसने (डेस्क) विद्यार्थ्यासाठी आणि …
Read More »खानापूर जंगलात उद्यापासून सुरू ‘व्याघ्रगणना’
खानापूर : बेळगाव विभागीय वनक्षेत्राच्या खानापूर तालुक्यातील जंगलात वाघांचे वास्तव्य असून भीमगड अभयारण्य, नागरगाळी, कणकुंबी जांबोटी आदी ठिकाणच्या जंगलात लाईन ट्रांझॅक्ट मेथड (रेषा विभाजन) आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने वाघांची गणती करण्यात येणार आहे. सदर 4 वर्षातून एकदा होणारी व्याघ्रगणना उद्या शुक्रवार दि. 4 पासून सुरू होत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन …
Read More »गोवावेस येथील व्यापारी संकुल लवकरच जमीनदोस्त होणार
बेळगाव : गोवावेस येथील व्यापारी संकुल पाडण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे. ते संकुल जुने आहे व ते धोकादायक स्थितीत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यासाठी तेथील गाळेधारकांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. दुकानगाळे रिकामे करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गाळे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta