Monday , September 21 2026
Breaking News

शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची 12 रोजी बैठक

Spread the love

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर यांच्यावतीने येता शिवजयंती उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मंगळवार दि. 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता बॅ. नाथ पै चौक येथील श्रीसाईगणेश सोसायटीच्या सभागृहात बोलविण्यात आलेली आहे. या बैठकीस शहापूर विभागातील शहापूर, होसुर, खासबाग, भारतनगर, वडगाव आदी विभागातील सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्यावतीने अध्यक्ष व माजी नगरसेवक नेताजी जाधव, कार्याध्यक्ष महादेव पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *