शेतकरी संघटनांची घोषणा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, संसदेतील कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले. पुढील निर्णय घेण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची आणखी एक बैठक होणार आहे. …
Read More »दहावीच्या वार्षिक परीक्षेला विलंब होण्याची शक्यता
बंगळूर : कर्नाटकातील दहावीची (एसएसएलसी) परीक्षेला या शैक्षणिक वर्षातही उशीर होण्याची शक्यता आहे. सलग तिसर्या वर्षी दहावीच्या वार्षिक परीक्षांना उशीर होत आहे. शाळा उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी शिक्षक संघटनेने 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना केली आहे. परंतु परीक्षा उशीरा घेण्याचा माध्यमिक शालांत …
Read More »ना सिग्नल, ना पोलीस!
निपाणीत वाहतूक कोंडी कायम : वाहनधारकासह प्रवाशांतून संताप निपाणी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करता कोरोणाचे नियम पाळून साधेपणाने उरूस साजरा करण्याचे निर्देश दिल्यामुळे अनेक भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. पण निपाणी करांसाठी उरुसाचे महत्त्व अनन्यसाधारण असून कदूरची बकरी, दंडवत व मलीदा नैवद्य अनेक हिंदू कुटुंबात असल्यामुळे थोड्या …
Read More »शेतकर्यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय : राजू पोवार
शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याने निपाणीत आनंदोत्सव निपाणी : केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले. तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शेतकर्यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा शेतकर्यांच्या …
Read More »ऊरूसाच्या तिसर्या दिवशी खारीक व उदी वाटपाचा कार्यक्रम
मान्यवरांची उपस्थिती : पाकाळनीने उसाची सांगता निपाणी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपिर दस्तगिर साहेब यांच्या उरूस कोरोना महामारीमुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचीनुसार साधेपणाने साजरा करण्यात आला. ऊरूस काळात चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार घराण्यातर्फे आणि प्रमुख मानकरी दत्ताजीराव घोरपडे नवलिहाळकर सरकार …
Read More »कोगनोळी दुधगंगा नदीत मगरीचा वावर
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या दूधगंगा जुन्या पुलानजीक मगरीचा वावर वाढला असून शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोगनोळी परिसरात मगरीचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्री-अपरात्री विद्युत मोटर सुरू करण्यासाठी जाणार्या शेतकर्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसा पाठीमागे कोगनोळी नजीकच मगरीचे …
Read More »तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी …
Read More »मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
बेळगाव : घरच्या हलाखीच्या परिस्थितीत शहरातील एक माता आपल्या मुलाला जीवदान मिळावे यासाठी झटत आहे. त्यासाठी एक नव्हे तर दोन -दोन कामे करून राबत आहे. तिच्या मुलावर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तानाजी गल्ली, होनगा येथील 32 वर्षीय …
Read More »घर फोडून २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास
बेळगाव : बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. पहिला मुख्य दुसरा क्रॉस सदाशिवनगर विजय बेकरीनजिक मंगळवार (ता.१६) सकाळी ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अनुजा बसवराज धबाडी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी बैठक
बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तालुका समिती (एन डी गट) आणि तालुका समिती (बी आय गट) दोन्ही समित्यांच्या बैठक संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta