मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत …
Read More »आमदार अनिल बेनके यांची भाजप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांची भाजप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी उत्तर आमदारांना भाजप अध्यक्ष बनवण्याचा आदेश बजावला आहे. वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हणमंत निराणी आणि अरुण शहापूर यांचा उमेदवारी अर्ज आज …
Read More »एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर थरारक विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली आहे. बंगळुरूने लखनऊच्या संघाचा १४ धावांनी पराभव करत क्वॉलिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. तर आजच्या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचे …
Read More »विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; 20 जूनला मतदान
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे. निवडणूक आयोगाकडून देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण …
Read More »चारधाम यात्रेसाठी निघालेल्या गाडीत सिलिंडरचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बुधवारी (ता. २५) चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. टिहरी जिल्ह्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गाडीत गॅस सिलिंडर ठेवला होता. सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती टिहरीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातात प्राण गमावलेले सर्व प्रवासी हे पश्चिम बंगालचे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त …
Read More »ओडीसातील भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी
भुवनेश्वर : ओडीशाच्या गंजाम गावामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला, तर चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात बसचा ब्रेक निकामी झाल्याने किंवा बसचा चालक नवीन असल्याने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या …
Read More »मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल
पुणे : कडक उन्हामुळे सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मान्सूनला देशात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे २७ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात …
Read More »साखर निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्ड्यात घालणारा : राजू शेट्टी
जयसिंगपूर : केंद्र सरकार १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असेल. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. यावेळी शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू …
Read More »ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता जलदगती न्यायालयात; ३० मे रोजी सुनावणी
नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतीला एल. के. आथिक एडीशनल चीफ सेक्रेटरी बेंगलोर यांची अचानक भेट
बेळगाव : अमृत पंचायत अंतर्गत येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये चालू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. डिजिटल लॅबररी, अंगणवाडी, सरकारी शाळा, जलजीवन मिशन (24×7 पाणी पुरवठा योजना) तसेच सुखा कचरा, ओला कचरा संग्रहित केंद्र यांची पाहणी करून एकंदरीत सुरू असलेल्या सर्व विकास कामांची पाहणी केली व कौतुक केले. तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta