तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय मिशन ऑलिम्पिक खेल संघ द्वारा मध्य प्रदेश येथील उजैन येथे घेण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप 2021 ऑगस्टमध्ये कबड्डी या खेळ प्रकाराततुर्केवाडी तालुका चंदगड येथील अमन सलाउद्दीन शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविलेबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.त्याचबरोबर अमनला …
Read More »डॅनिल मेदवेदेवने पटकावले ‘अमेरिकन ओपन’चे विजेतेपद
न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच याला पराभवाचा धक्का बसला. त्याचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपद पटकावून २१ ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याचा आणि यंदा सर्वच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्नभंग झाले. अंतिम सामन्यात रशियाच्या दुसर्या मानांकित डॅनिल मेदवेदव यांनी बाजी मारली. मेदवेदेवने जोकोव्हिच याचा …
Read More »चिक्कबळापूरजवळ भीषण अपघात : जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू
चिक्कबळापूर – ट्रक आणि जीपची जोरधार धडक होऊन भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. व दहा जणांना पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यात चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच चिंतामणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून बचाव कार्य केले. व जखमींना …
Read More »पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार
बेळगाव : बेळगावातील पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल कर्नाटक जैन अल्पसंख्याक संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्य पातळीचा हा पुरस्कार. मागील अनेक वर्षांपासून कुंतीनाथ कलमनी हे जैन समाजामध्ये समाजसेवा करत आले आहेत. या समाजसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच बेंगलोरचे डॉ. नीरजा …
Read More »पाटील सर बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेला दिलखुलास अवलिया : परशराम काकतकर
पुरस्कार प्राप्त रवींद्र पाटील यांचा शिवबा संघाकडून सत्कार बेळगाव : गणेश उत्सव हा पवित्र मांगल्याचा व उत्साहाचा सण आहे. तसेच एकोप्याने राहण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. आज तरुणाई समाजात मानप्रतिष्ठा मिळविण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात सत्कार्य करत व्यक्तीमत्वाची समाजाला समोर ओळख निर्माण करायला शिकले पाहिजे. २% अडविण्याऱ्या लोकांच्याकडे कानाडोळा करून चांगले ९८% …
Read More »सारस्वत बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विकास कलघटगी यांचा अर्ज दाखल
बेळगाव (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी शेड्यूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस्वत बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते विकास रत्नाकर कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बँकेच्या संचालक मंडळामध्ये महाराष्ट्र बाहेरील संचालक पदासाठी रिक्त असणार्या दोन जागांपैकी एका जागेसाठी विकास कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला …
Read More »बालिका आदर्श शाळेच्या शिक्षिका सुजाता देसाई यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार
बेळगाव : टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेच्या सहशिक्षिका सुजाता बापूसाहेब देसाई यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना चिकोडी येथे संपन्न …
Read More »निट्टूरात कर्जबाजारी शेतकऱ्याची वीष घेऊन आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या काळात निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी व विट व्यावसायिक विठ्ठल चंद्रकांत कुदळे (वय ४०) याने पीकेपीएस सोसायटी, नरेवा को-ऑप. सोसायटी, तसेच वैयक्तिक, हात उसने अशा प्रकारे जवळपास १० लाख रूपये कर्ज काढले होते.सध्याच्या कोरोना काळात व्यवसायही थंडावला आहे. शेतीचे उत्पन्नही कमी झाले.या विचारात सतत मनस्ताप …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघे युवक ठार
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. श्रीनाथ दिगंबर पवार (वय 21) रा. चव्हाट गल्ली बेळगाव आणि रचित रंजन डूमावत (वय 21) सदाशिवनगर …
Read More »बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 23 गावामध्ये शंभर टक्के लसीकरण : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यशस्वी
बेळगांव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 23 गावांमध्ये शंभर टक्के पहिली लस पूर्ण झाले असून त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यशस्वी झाल्या आहेत.बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील बेळगुंदी, बोकनूर, बेळवट्टी, बडस, बकनूर, गणेशपुर, ज्योतीनगर, सोनोली, येळेबैल, राकसकोप, धामणे व उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप्तीतील कोनेवाडी, बेकिनकेरी, बसुर्ते, कलेहोळ, आंबेवाडी, सुळगा, कुद्रेमनी, मुतगा प्राथमिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta