द. म. शिक्षण मंडळ , बी. के, ज्योती, बीबीए, बीसीए, जेसीए महाविद्यालयाचा पाठिंबा बेळगाव : मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ही प्रत्येक आपलीच मक्तेदारी नसून देशातील प्रत्येकाने मराठी भाषा मराठी अस्मिता जपायला हवी हे गव प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीटपणे सांभाळायला हवे आहे. भारतात विविधता आहे त्यामुळे अनेक भाषा बोलल्या जातात …
Read More »संतोषच्या कुटुंबियांना काँग्रेस पक्षाकडून सोळा लाखाची आर्थिक मदत
बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्युच्या प्रकरणाला उधाण आले आहे. याबाबत पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असतानाच आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेते मंडळांनी मयत संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. मृत संतोषच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत …
Read More »अंगारकी संकष्टी शहरात उत्साहात साजरी
बेलगाव : अंगारकी चतुर्थी निमित्त आज शहर परिसरातील गणेश मंदिरांमध्ये गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच मंदिराला आकर्षक आरास करण्यात आली आहे. सकाळपासूनच गणेशाचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली असून मंदिरात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. शहरातील चन्नम्मा सर्कल, हिंडलगा गणपती, कपिलेश्वर मंदिरातील गणेश मंदिर यासह अनेक गणेश …
Read More »‘लेखक महाशयाच्या मुंबईत बसून बेळगावात काड्या’
बेळगाव : सीमाभागात अनेक जुनेजाणते जाणकार नेते अभ्यासक, विचारवंत असताना एका तथाकथित “उथळ” व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर “सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार” या विषयावर परिसंवाद साधण्यासाठी बेळगावातून “अभ्यासक” म्हणून आमंत्रित करण्याचा बालिशपणा करून आयोजकांनी या परिसंवादाचे गंभीर्यच घालविले आहे, असे म्हटल्यास वावगे …
Read More »वादळी पावसाच्या दणक्यात झाड कोसळून 25 दुचाकींचे नुकसान
बेळगावातील सिव्हील इस्पितळ रोडवरील घटना बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह आज मंगळवारी आलेल्या पावसाने बेळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मार्गावरील वादळी वाऱ्याने झाड कोसळले कोसळलेले. झाड कोसळल्याने अंदाजे …
Read More »माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ४०० रुग्णांची तपासणी
माणगांव (नरेश पाटील) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि. १८ ते २२ एप्रिल दरम्यान आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. दि. १९ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन …
Read More »माणगांव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
माणगांव (नरेश पाटील) : अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय येथे माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माणगांव विकास आघाडीचे शिल्पकार राजीव साबळे यांनी बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी 6.3० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम अशोकदादा विधी महाविद्यालयाचे प्रांगणात संपन्न होणार आहे. तसेच राजीवजी साबळे यांनी तमाम मुस्लिम बांधवांना …
Read More »द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान हिजाबवरील बंदी कायम; प्रत्येकाने गणवेश परिधान करणे अनिवार्य
शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांचा महत्वपूर्ण आदेश बेंगळुरू : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली असून २२ एप्रिल ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठीदेखील हिजाबवर बंदी कायम ठेवण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्याने गणवेश परिधान करून परीक्षेला हजर राहणे अनिवार्य आहे, असा महत्वपूर्ण आदेश कर्नाटकचे शिक्षण मंत्री …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळासोबत पोलीस उपायुक्त करणार मार्गाची पाहणी
बेळगावची शिवजयंती होणार शिस्तबद्ध बेळगाव : बुधवार दि. 4 मे रोजी काढण्यात येणारी शिवचित्ररथ मिरवणूक शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पडावी यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त बोरलिंगया एम. बी. यांच्या नावे मंगळवारी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले. चित्ररथ मिरवणुकीत दरवर्षी येत असलेल्या कांही समस्याविषयी या निवेदनात सूचना करण्यात आल्या …
Read More »सावंतवाडी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर
सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारे सन 2021 व सन 2022 चे जिल्हास्तरीय मानाचे ’ज्ञानदीप पुरस्कार’ रविवारी 17 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींच्या प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta