खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी तसेच गोहत्या रोखण्यासाठी खानापूर भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असला तरी लींगनमठ -आळणावर, …
Read More »विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे
पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे …
Read More »खानापूरात दोन्ही समिती एकत्र आणण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न
बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळकेखानापूर (प्रतिनिधी) : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत गटाचे राजकरण होत असल्याने दोन दोन समितीच्या बैठका होत आहेत. हे थांबण्यासाठी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्ष या नात्याने खानापूरात एकीची वज्रमुठ बांधण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. याशिवाय समितीला बळकटी येणार नाही. एकी झाली तरच येणाऱ्या तालुका, …
Read More »लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी आमदार फंडातून 6.40 लाख रुपये मंजूर
बेळगाव : चंदनहोसूर (ता. बेळगाव) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 6.40 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात 3 लाख रुपये देवस्थान समितीकडे सुपूर्द केले. यावेळी त्या म्हणाल्या, मतदारसंघातील जीर्ण मंदिरांचा विकास घडवून आणण्याचे प्रयत्न आपण चालविले आहेत. चंदनहोसूर परिसरातील रस्त्यांची सुधारणा …
Read More »जलवाहिनी फुटल्यामुळे वीरभद्र नगर येथे हजारो लिटर पाणी वाया
बेळगाव : स्मार्ट सिटी बेळगाव शहरातील जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. वीरभद्रनगर येथील जलवाहिनीला गळती लागल्याने कारंज्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. मात्र सध्या ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई करताना जलवाहिन्यांचे नुकसान …
Read More »बऱ्याच वर्षानी तालुक्यात अंगणवाडी भरती मराठी भाषिकांना आशेचा किरण
खानापूर (प्रतिनिधी) : बऱ्याच वर्षानी मराठी भाषिक म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक नागरिकांना शिक्षक भरतीशिवाय कर्नाटकात कोणतीच नोकरीची संधी नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक युवक- युवती बेकार आहेत.बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात अंगणवाडी शिक्षक आणि हेल्पर भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक युवतीला अंगणवाडी शिक्षिका होण्याची इच्छा आहे. कारण इतर …
Read More »गोहत्या बकरी ईद सणात थांबवावी; भाजपची सुचना
खानापूर (प्रतिनिधी) : मुसलमानच्या बकरी ईद सणात गोहत्या केली जाते. मात्र हिंदू धर्मात गाईला माता मानतात. तिची पुजा करतात.मुसलमानानी बकरी ईदच्या सणात गोहत्या करू नये.कारण हिंदूच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी मुसलमान बांधवानी गोहत्या थांबवावी. अन्यथा खानापूर तालुका भाजप गप्प बसणार नाही, अशी सुचना तहलीदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे …
Read More »ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा मृत्यू
बेकवाड येथील घटनाखानापूर (प्रतिनिधी): बेकवाड (ता. खानापूर) जवळील बंकी बसरीकट्टी शिवारात रोपलगावडीचा चिखल करण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर बांधावरून चढविताना उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.वृषभ येरमाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेकवाड येथे चिरेखाणीत काम करण्यासाठी हावेरी येथील ड्रायव्हर स्थायीक झाला होता. …
Read More »बेळगावात पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन : प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील
संमेलनाचे उद्घाटक खासदार संजयजी राऊत बेळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे बेळगावमध्ये दरवर्षी होणारे साहित्य संमेलन यात खंड पडू नये म्हणून तंत्रज्ञानाची जोड घेऊन बेळगाव सीमाभागातील हे पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन दोन सत्रात घेवून मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी व नवोदित कवींना व्यासपिठ म्हणून आयोजन केले आहे, असे मत सीमाकवी रवींद्र पाटील …
Read More »भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून सहज विजय
शॉच्या खेळीनंतर धवन, किशनची अर्धशतकेकोलंबो – सलामीवीर पृथ्वी शॉ याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर कर्णधार शिखर धवन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या सहजसुंदर अर्धशतकी खेळीच्या जोरावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून सहज पराभव केला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने उभ्या केलेल्या 263 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta