Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कै. अनंतराव जांगळे यांचे कार्य प्रेरणादायी

  बेळगाव : “अनंतराव जांगळे यांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे म्हणूनच त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित करावे त्यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करीन” असे विचार माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी यांनी बोलताना व्यक्त केले. नाट्यकर्मी अनंतराव जांगळे यांचे गेल्या 23 फेब्रुवारी रोजी …

Read More »

मानवी हृदय, घातांकांचे नियम, चेतन पेशीसह बरेच काही

  सन्मती विद्यालयात विविध वस्तूंचे प्रदर्शन; विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिर शाळेत अभ्यास, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक विभागांमध्ये शैक्षणिक वर्षांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमपार पडला. याकार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान वस्तूप्रदर्शन व रांगोळी …

Read More »

साखरवाडीतील नूतन मारुती मंदिरात मूर्तीची भाविकांच्या उपस्थितीत पुनर्रप्रतिष्ठापना

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी ( ता. २५) सुरुवात झाली होती. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुवारी (ता.२६) माजी नगरसेवक दिलीप पठाडे व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत पुनर्रप्रतिष्ठापना करण्यात आली. …

Read More »

गोरल क्लासिक येळ्ळूर शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन व मेणसे फिटनेस क्लब येळ्ळूर यांच्यावतीने रविवारी (दि.१) सायंकाळी ५ वा. गोरल क्लासिक येळ्ळूर ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संयुक्त महाराष्ट्र चौक, गोरल गल्ली, येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत पातळीवरील येळ्ळूर क्लासिक टॉप ५ आणि जीम स्तरीय मेणसे फिटनेस टॉप टेन …

Read More »

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

  बेळगाव : बेळगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेचा मृत्यू झाला असून, माहेरच्या मंडळींनी रुग्णालय परिसरातच संताप व्यक्त केला आहे. वेळेवर जेवण न दिल्याने आणि मारहाणीमुळे मुलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर बिम्स रुग्णालय परिसरात दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्यातील चंदगड येथील नस्तईन देसाई …

Read More »

मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न आवश्यक : प्रा. नानासाहेब जामदार; मराठी टिकवून, वाढविण्यासाठी कृतीची गरज

  (मराठी भाषा गौरव दिन विशेष) निपाणी (विनायक पाटील) : महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक अनेक गावांमध्ये दरवर्षी मराठी भाषा भाषा गौरव दिन साजरा केला जातो. केवळ एकाच दिवशी मराठी भाषेबद्दल जनजागृती व उपक्रम हाती घेतले जातात. त्यानंतर वर्षभर भाषेच्या संवर्धनासह वाढीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. भविष्यात मराठी भाषा …

Read More »

मराठी भाषा गौरव दिन; लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

  आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी! आज २७ फेब्रुवारी म्हणजेच आपल्या मराठी माणसांच्या (मराठी) मातृभाषेचा गौरव सोहळा म्हणजेच “मराठी भाषा गौरव दिन”. हा दिवस म्हणजे आपल्या विलक्षण लेखन कौशल्यातून शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेचे साहित्य समृद्ध करणाऱ्या लेखक, साहित्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज …

Read More »

‘आयर्न मॅन’ किताब पटकावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा आयुक्तांकडून गौरव

  बेळगाव : अत्यंत कठीण अशा आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत बेळगावचे आरएसआय संगमेश आनी यांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस कर्तव्याचा व्याप सांभाळून त्यांनी केलेल्या या अष्टपैलू कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या मानाच्या ‘आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या …

Read More »

अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई; दोघांना घेतले ताब्यात

  बेळगाव : बेळगाव पोलिसांनी अवैध कारवायांविरुद्ध विशेष मोहीम उघडली असून, उद्यमबाग आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत अवैध दारूविक्री करणाऱ्यासह सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण होनकट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने …

Read More »

मराठी भाषा दिनाचे येळ्ळूर, धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येळ्ळूर महाराष्ट्र …

Read More »