Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बजेट अधिवेशनानंतर कर्नाटकात नेतृत्वबदलाची लढत तीव्र होणार?

  बंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. एकीकडे सिद्धरामय्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासाठी पूर्वतयारी बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे समर्थक नेतृत्वबदलाच्या मागणीवर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बजेट अधिवेशनानंतर सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. बजेट सादरीकरणापूर्वी नेतृत्वबदलाच्या चर्चा जोरात …

Read More »

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊस विकास व साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. गत ८ नोव्हेंबर रोजी साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …

Read More »

“त्या” गाळेधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून देणे गरजेचे

  खानापूर : खानापूर शहरात रस्त्याचे काम सुरू आहे परंतु अतिक्रमणे तसेच कोर्ट कचेरीचे वाद यामुळे रस्ता निर्मितीत अडचणी येत आहेत. त्याचेच परिणाम छोट्या व्यापारी वर्गाला आणि जनतेला सहन करावे लागत आहेत. पुढील 25 ते 30 वर्षांचा विचार करत खानापूर शहरात भव्य रस्ते होणे ही काळाची गरज आहे त्यामुळे ज्या …

Read More »

महापौर पदावर सामान्य गटातील महिला विराजमान होणार तर उपमहापौर पद सामान्य वर्गासाठी

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या कार्यकाळाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने नव्या महापौर, उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आला असून याबाबतचा प्रस्ताव सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून महापालिकेच्या कौन्सिल विभागाने आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून औपचारिक …

Read More »

शहापूर स्मशानभूमीतील विकास कामे अधांतरी; सुधारणेसाठी राखीव निधीची तरतूद

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे काम केव्हा सुरू होईल आणि केव्हा पूर्ण होईल? याची कोणीच खात्री देताना दिसत नाही. आठ वर्षे उलटले आले तरीही स्मार्ट सिटीतील कामे पूर्ण झालेली नाहीत.अशाच पद्धतीने शहरातील अनेक भागात विकास कामे खोळंबली आहेत. त्यातच शहापूर स्मशानभूमीतील विकास कामांसाठी बनविण्यात आलेला आराखडा कागदावरच राहिला आहे. स्मशानभूमी …

Read More »

नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीत सामाजिक जबाबदारीचा समावेश असावा

  डॉ. बी. एस. नवी; बागेवाडी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद निपाणी (वार्ता) : जागतिक आर्थिक परिस्थिती, स्टार्टअप संस्कृती, संशोधनाची गरज आणि व्यवस्थापन धोरणांचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धत तंत्रज्ञानापुरते मर्यादित ठेवू नये. त्यामध्ये मूल्य-आधारित व्यवस्थापन, नीतिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीचा समावेश असावा, असे बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे 27 रोजी चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भाषेबद्दलच्या चर्चासत्रासह पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित उपरोक्त चर्चासत्र व पुस्तक प्रदर्शन गणपत गल्ली, बेळगाव येथील …

Read More »

साखरवाडीमधील नूतन मारुती मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेसह धार्मिक सोहळ्यास प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला आहे. येथील पुरातन श्री मारुती मंदिराच्या इमारतीचे संगमरवरी दगडात नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्या मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.२५) सायंकाळी ४ वाजता …

Read More »

मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी

  मराठी भाषा दिनी राजहंस गडावर होणार शिवरायांना व कुसुमाग्रज होणार अभिवादन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी सन्मान यात्रेला राजहंसगड येथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्या प्रमाणे समाज माध्यम व येळ्ळूर, सुळगा, …

Read More »

बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात दोन नवीन शववाहिका दाखल

  बेळगाव : बेळगाव शहरातील नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी सोयीस्कर ठराव्यात, यासाठी महानगरपालिकेने दोन नवीन अत्याधुनिक शववाहिका खरेदी केली असून, आज दोन्ही आमदारांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील अंत्ययात्रांसाठी नागरिकांना वेळेवर सुविधा मिळावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून या शववाहिका घेण्यात आल्या आहेत. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तरचे …

Read More »