Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणी कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथील त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी सोबत आमदार अमल महाडिक, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्व …

Read More »

बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  बेळगाव : शहरातील काकतीवेस येथील बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासण्याने नेत्र शिबीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर रवी पाटील यांचे विजय ऑर्थो ट्रॉमा सेंटर आणि सिद्धार्थ नेत्रालय यांच्यावतीने हे शिबिर पार पडले. यावेळी या शिबिरात रक्तदाब मधुमेह हाडांची ठिसूळ होता नेत्र तपासणी करण्यात …

Read More »

महाडेश्वर जंगलातील पाच वाघांच्या मृत्यू प्रकरणी दोघांना अटक

  बंगळुरू : माले महाडेश्वर हिल्समधील मीन्यम वन्यजीव अभयारण्यातील पाच वाघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वाघाने ​​मदुराजू यांच्या मालकीची एक गाय मारली होती. यामुळे खूप दुखावलेल्या मदुराजू आणि नागराजला तिच्या वेदना सांगितल्या होत्या. दोघांनीही गाय मारणाऱ्या वाघाला मारण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून, दोघांनीही वाघाला मारण्यासाठी कीटकनाशक आणले …

Read More »

रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या निवडणुकीत अशोक नाईक विजयी; अशोक नाईक यांची गव्हर्नर पदी निवड

  बेळगाव : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक हे विजयी झाले आहेत. बेळगांव येथील बीके मॉडेल स्कुलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि …

Read More »

मूर्तिकाराचे घर कोसळून 100 हून अधिक गणेश मूर्त्या ढिगाऱ्याखाली; आर्थिक मदतीचे आवाहन

  खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार …

Read More »

“कांटा लगा” गर्ल शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन

  मुंबई : ‘कांटा गला’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर येताच टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या …

Read More »

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

  बेळगाव: बेळगावमधील शहापूर पोलिसांनी शहरातील वडगाव-धामणे रोडवरील सिध्दारुढ कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. प्रथमेश महेश कणबरकर आणि अनिकेत ज्ञानेश्वर पोठ यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, दोन्ही आरोपींकडून ५०,५५० रुपये किमतीचा १ किलो ११५ …

Read More »

ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा!

  मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधुंकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक देखील काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या …

Read More »

नेरसे बीटमध्ये हरीणाची शिकार; 9 जणांना अटक

  खानापूर : लोंढा झोनच्या नेरसे बीटमध्ये गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता एका हरीणाची (सांबर)ची शिकार करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक 102 ला लागून असलेल्या मलकी सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये …

Read More »

भ्रष्टाचाराची काँग्रेस सरकारने पायउतार व्हावे; भाजपची जोरदार निदर्शने

  बेळगाव : राज्यातील गोरगरिबांसाठी घरे देण्याच्या नावाखाली काँग्रेस सरकार भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी बेळगाव शाखेने काँग्रेस सरकारवर केला असून राज्य सरकारच्या विरोधात आज बेळगाव येथील चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्याची …

Read More »