Monday , September 21 2026
Breaking News

मराठी भाषा दिनाचे येळ्ळूर, धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री.वामनराव रवळू पाटील माजी एपीएमसी सदस्य यांनी केले आहे.

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषा दिनाचे आवाहन

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *