Sunday , September 20 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शिवसेनेकडून सत्कार

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा कोल्हापूरचे शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना, रामलिंग गल्ली येथे पार पडला.

यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, माजी महापौर मलोजी अष्टेकर तसेच महेश टकसाळे, राजू बोकडे, राजू कनेरी, श्रेयस आणि रमेश माळवी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *