Sunday , September 20 2026
Breaking News

ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव – हिंडलगा येथील रहिवाशी ज्येष्ठ मराठी पत्रकार एम. डी. मुल्ला (वय 64) यांचे मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी असून त्या व्यवसायाने डॉक्टर आहे. दोन भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. गुरुवार 14 रोजी दुपारच्या नमाज नंतर दुपारी एक वाजता आंबेडकर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुस्लिम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहे. त्यांनी बरीच वर्षे बेळगावच्या मराठी वर्तमान पत्रातून पत्रकार म्हणून कार्य केले होते. सध्या ते साप्ताहिक चालवत होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *