Monday , September 21 2026
Breaking News

आदर्श विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी

Spread the love

 

बेळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ, रायबाग संचलित आदर्श विद्यामंदिर, वडगाव या शाळेच्या 1975 ते 1980 पर्यंत दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवार दि. 17 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शाळेच्या आवारात होणार आहे.
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार अमरसिंह पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक अनंत लाड व अरुण कदम, मुंबई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात संस्थेच्या माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी असलेले बिल्डर अनंत पाटील, यल्लोजी पवार, सुदेश माने, प्रभाकर तरळेकर, चंद्रकांत गाडगीळ व पिराजी कुंडेकर आदी प्रयत्नशील आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *