Sunday , August 16 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बेळगाव : 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी दुपारी 3=00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सरस्वती विद्या मंदिर किणये शाळेत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन संपन्न

Spread the love  बेळगाव : येथील ‘सरस्वती विद्या मंदिर, किणये शाळेत’ भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *