Monday , August 24 2026
Breaking News

उद्या मराठी भाषिक प्रतिनिधी घेणार बेळगाव महानगरपालिका आयुक्तांची भेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात मतदार फेर निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेचे अर्ज फक्त कन्नड भाषेत उपलब्ध करण्यात आले असून, बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने सदर अर्ज मराठीत उपलब्ध करून द्यावेत यासाठी महानगर पालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच मराठी भाषिकांनी शुक्रवार दिनांक ०३ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता बेळगाव महानगरपालिकेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीमुळे पीक नुकसानीवर वडगावात शेतकऱ्यांची बुधवारी बैठक

Spread the love  बेळगाव : बेळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *