Sunday , July 26 2026
Breaking News

कुंतिनाथ कलमणी यांना प्रभातकार वा. रा कोठारी पुरस्कार

Spread the love


बेळगाव : दर तीन वर्षांनी दक्षिण भारत जैन सभेचा वतीने देण्यात येणारे प्रभातकार वा. रा कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हळीय संदेश कन्नड वृत्तपत्राचे संपादक कुंतीनाथ कलमणी याना घोषित केले आहे
अलीकडे सांगली यथे दक्षिण भारत जैन सभेचा अद्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांचा अध्यक्षाखाली झालेला निवड समिती बैठकमध्ये हे निवड प्रक्रिया पार पडली. दक्षिण भारत जैन सभेतर्फे दर तीन वर्षांनी होणाऱ्या त्रैयवार्षिक अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येते
यावेळी 24 पैकी 4 पुरस्कार कर्नाटकात देण्यात आले आहेत. वृषभश्री पुरस्कार विजेते आणि जिल्हास्तरीय राज्योत्सव पुरस्कार विजेते कुंतीनाथ कलमणी यांना “प्रभातकार वा रा, कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला आहे. कुंतीनाथ कलमणी हे गेल्या 22 वर्षांपासून बेळगावच्या माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. 25 वर्षांपासून त्यांनि जैन समाजामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. येत्या 15 मे रोजी सांगली शहर येथे होणाऱ्या दक्षिण भारतीय जैन सभेचा शताब्दी समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *