Tuesday , October 6 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3-30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदानी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

“स्वर तरंग”ची सुरेल मैफल : बासरी व भावगीत गायन

Spread the love  मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे आयोजन बेळगांव : येथील मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगाव व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *