Monday , September 21 2026
Breaking News

साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Spread the love

बेळगाव : आज स्पंदनवन मक्कळधाम येथे कुमार धीरज दीपक चडचाळ याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना ज्योती निलजकर म्हणाल्या की, साई ज्योती सेवा संघ ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणारी संस्था आहे.
यावेळी उपसंचालिका ज्योती बाके, सेक्रेटरी सुमंगल पुजार, सारिका शिंदगी, विना चौगुले, शीतल पाटील, श्रुती येळ्ळूरकर उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *