Saturday , November 7 2026
Breaking News

येळ्ळूर येथे धरणे आंदोलन जनजागृतीसाठी उद्या बैठक

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत सरकारी दरबारी मराठी भाषेला प्राधान्य मिळावे यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 8 ऑगष्ट रोजी “धरणे आंदोलन” आयोजन करण्यात आले आहे. त्या बद्दल चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक 31/7/2022 रोजी श्री चांगळेश्वरी मंदिर येते संध्याकाळी 7-00 वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे, तरी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी व सेक्रेटरी श्री. प्रकाश अष्टेकर यानी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *