Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक सभागृह (शनिमंदिरजवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर व सरचिटणीस शिवराज पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *