Monday , September 21 2026
Breaking News

तालुका म. ए. समितीची महत्त्वाची बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 8 रोजी धरणे आंदोलन होणार आहे. त्याचे नियोजन व त्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त उपस्थिती कशी होईल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या शनिवार दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 12 वाजता आपल्या कॉलेज रोड येथील समिती कार्यालयामध्ये महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला स्वतः माजी आमदार मनोहर किणेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *