Monday , September 21 2026
Breaking News

बडेकोळमठ क्रॉसजवळ बस उलटून 5 प्रवाशी जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बडेकोळमठ क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सरकारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. बसमध्ये 35 प्रवासी होते.

बेळगावहून हिरेकेरूरकडे निघालेल्या बसवरील बडेकोळमठ क्रॉसजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *