Monday , September 21 2026
Breaking News

प्रा. श्री. बालाजी डी. आळंदे यांना पीएचडी पदवी प्रदान

Spread the love

 

बेळगाव : प्रा. श्री. बालाजी डी. आळंदे यांना भौतिकशास्त्र विभाग RCUB च्या संगोळी रायन्ना प्रथम श्रेणीतील घटक महाविद्यालय बेळगांव कर्नाटकतर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. “लेझर डाईझच्या अल्ट्राफास्ट रिलॅक्ससेशन डायनॅमिक्सचा अभ्यास” या विषयावर भौतिकशास्त्रातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी 4 ऑगस्ट 2022 राजी प्रदान करण्यात आली. गुलबर्गा विद्यापीठ कलबुर्गी येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बसवराज सन्नकी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोधप्रबंध सादर करण्यात आला. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *