Thursday , April 23 2026
Breaking News

हाॅकी बेळगाव आंतर शालेय काॅलेज हाॅकी स्पर्धेचा शुभारंभ

Spread the love

 

बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले ग्राऊंड) येथे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, शिवाजी जाधव, धारु चाळके, उत्तम शिंदे, रमेश गुर्जर, खलीद बेपारी, नामदेव सावंत, प्रकाश कालकुंद्रीकर, दीपक गोरे, परशुराम हणमंताचे, विनोद पाटील, रवी मालशेट, चेतन, प्रफुल्ल, धीरज धुरी, गौरव जाधव वेदराज, प्रशांत मंकाळे, प्रशांत जाधव उपस्थित होते.
या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदानी, द्यान मंदीर, भंडारी, हेरवाडकर, कॅंटोनमेंट, शानभाग, सेंट जाॅन, जी जी चिटणीस, फोनिक्स, महा विद्यालय तसेच जीएसएस, गोगटे, लिंगराज, बी के काॅलेज, केएमए काॅलेज बेडकीहाळ संघ सहभाग घेतला आहे, अशी माहिती सचिव सुधाकर चाळके व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

युवा सेना बेळगावतर्फे चित्ररथ मिरवणुकीदरम्यान शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम

Spread the love  बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा सेना बेळगावतर्फे चित्ररथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *