Sunday , July 26 2026
Breaking News

बैलहोंगलजवळ भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : सोमवारी रात्री बैलहोंगल-इंचळ रस्त्यावर झालेल्या दुचाकीस्वारांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
मृत व जखमी हे मुतवाड व व्हन्नूर येथील ग्रामस्थ असल्याची माहिती आहे. मात्र अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्रत्येकी दोन दुचाकींवर तीन जण स्वार होते.
पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ, पीएसआय एफ. आय. मल्लुर यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींना उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *