Monday , September 21 2026
Breaking News

मनपा आयुक्तांची धडक मोहीम सुरूच

Spread the love

 

बेळगाव : आज महिन्याचा दुसरा शनिवार हा सरकारी सुट्टीचा दिवस होता. तरीही मनपा आयुक्तांनी सकाळी 5.45 वाजता वाहन गॅरेजला, किर्लोस्कर रोड, खासबाग वेस्ट लँड, ई-कचरा केंद्राला भेट दिली. तेथील रात्र निवारा व्यवस्थेच्या कामाची पाहणी करून माहिती घेतली.

श्रीमती शिल्पा कुंभार, ज्युनियर हेल्थ इन्स्पेक्टर यांनी इंदूर मॉडेलनुसार त्यांना नियुक्त केलेल्या सहा पैकी पाच वॉर्डांचे विलगीकरण आयुक्तांनी पाहिले आणि सर्व आरोग्य निरीक्षक आणि पर्यावरण अभियंत्यांना उर्वरित आरोग्य निरीक्षकांप्रमाणेच सुचना पाळण्याचे सांगितले. त्यानंतर पीके क्वार्टरला भेट दिली. तेथील समस्या ऐकून घेतल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *