Wednesday , April 22 2026
Breaking News

शालेय फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी युवक संघटना, शिवाजी काॅलनी यांच्यातर्फे शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
26 जानेवारी रोजी सकाळी लेले मैदानावर सुरू होणार आहेत. अंतिम सामने रविवारी 28 जानेवारीला खेळवले जाणार आहेत. सलग तीन दिवस या स्पर्धा बघायला मिळणार आहेत.
या स्पर्धेत निमंत्रित शालेय फुटबॉल संघ सहभागी होणार.
फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण समारंभ संपन्न झाला.
राकेश कांबळे यांनी सर्व चषक पुरस्कृत केल्या आहेत.
स्व.दिलीप कोल्हापूरे यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, नंदू मिरजकर, प्रणय शेट्टी, श्रीकांत फगरे, उद्योजक महेश फगरे, पवन कांबळे, नितीन गोडसे,सागर भोसले, संतोष दळवी, विनायक धामणेकर, विक्रम कदम, मोहन पोटजाळे, यशोधन जैन, मनोज खांडेकर, स्वप्नील पाटील, शिरीष चौगुले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण समारंभ संपन्न झाला.
शेवटी आभार वाय. पी. नाईक यांनी मानले. यावेळी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *