Monday , September 21 2026
Breaking News

भीषण अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Spread the love

 

चित्रदुर्ग : चित्रदुर्ग जिल्ह्यातील छळ्ळकेरे तालुक्यातील सानिकेरेजवळील पुलावर कार आदळून झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावर आदळल्याने ही भीषण दुर्घटना घडली.
2 वर्षांची सिंधुश्री, 5 महिन्याचा हयालप्पा, 3 महिन्याची रक्षा आणि 26 वर्षांची लिंगप्पा यांचा मृत्यू झाला असून कारमधील अन्य यल्लम्मा (30), मल्लम्मा (20) आणि नागप्पा (35) हे गंभीर जखमी झाले असून जखमींना छळ्ळकेरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *