Monday , September 21 2026
Breaking News

पावसाचा जोर कायम; पुन्हा दोन दिवस सुट्टी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उद्या गुरुवार दिनांक 25 जुलै आणि शुक्रवार दि. 26 रोजी आणखी दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव, बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील शाळांना २५ जुलै आणि २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे. संबंधित आदेश सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांना लागू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *