Friday , September 20 2024
Breaking News

अलतगा दुर्घटनेतील “त्या” युवकाच्या कुटुंबाला ५ लाखाचा धनादेश

Spread the love

 

बेळगाव : दोन दिवसांपूर्वी पाण्यात वाहून गेलेल्या अलतगा येथील ओंकारा अरुण पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५ लाखांची मदत दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील पुराचे निरीक्षण करून परतत असताना मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर मृत ओंकारच्या आईकडे ५ लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *