Monday , September 21 2026
Breaking News

जिल्हा रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू…

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा रुग्णालयात बाळंतिणींच्या मृत्यूचे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज आणखी एका बाळंतिणीला मृत्यूने कवटाळले. बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी गावातील गंगव्वा (३१) नावाच्या महिलेचा बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ३१ जानेवारी रोजी तिचे सिझेरियन झाले. त्यावेळी तिची प्रकृती व्यवस्थित होती. मात्र आज दुपारनंतर तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र उपचार अयशस्वी झाल्यामुळे तीचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *