Tuesday , April 21 2026
Breaking News

बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली : ६० प्रवासी सुखरूप

Spread the love

 

बेळगाव : रस्त्यालगतच्या शेतात सरकारी बस घुसली. पण चालकाच्या समजूतदारपणामुळे ६० प्रवाशांचा जीव वाचला.

सुमारे ६० प्रवाशांना गोकाक येथून सावळगी गावाकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना गोकाक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *